#प्रेम #कथा

शीर्षक लेखक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद मुख्य चित्र/फोटो
प्रेमा तुझा रंग कसा ? लेखनाचा धागा Kavita Datar 6 Feb 18 2021 - 4:18am हिरवाईने सजलेल्या एकांत जागी ती आणि संजय हातात हात घेऊन, एकमेकांच्या नजरेत हरवून बसले होते. अवखळ वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याने त्याच्या बोटांनी मागे सारली, तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले. त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर, गालांवर टेकत तिच्या ओठांपाशी आले....तेव्हढ्यात तिने आपला हात त्याच्या ओठांवर ठेवत त्याला थोपवले आणि मान हलवत खुदकन हसली.
माफिया डॉन लेखनाचा धागा एविता 24 Aug 28 2020 - 7:36am
Evi's Umbrella लेखनाचा धागा एविता 41 Aug 9 2020 - 2:19am
इक मंज़िल राही दो.. लेखनाचा धागा एविता 19 Aug 4 2020 - 3:52am
La Flor del amor - Blossom of love (भाग ८) (शेवटचा भाग) लेखनाचा धागा कविन 69 Aug 16 2020 - 3:10pm
La Flor del amor - Blossom of love (भाग ७) लेखनाचा धागा कविन 27 Jul 27 2020 - 7:28am
चंद्रोदय लेखनाचा धागा एविता 20 Aug 7 2020 - 6:46am