Submitted by शोभा१ on 30 July, 2012 - 04:06
मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा.
गुलमोहर:
शेअर करा
मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा.
शोभा, खुप छान मला वाटतं
शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..
छानच. साडीचे काठ?
छानच. साडीचे काठ?
शोभा, खुप छान मला वाटतं
शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..>>>>नाही. पण उत्तराच्या जवळ आली आहेस.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
साडीचे काठ वाटतात आहे
साडीचे काठ वाटतात आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्कर्ट???
स्कर्ट???
शोभा, खुप छान मला वाटतं
शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..>>>>नाही. पण उत्तराच्या जवळ आली आहेस. >>> मग नक्कीच स्कर्ट असणार..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
संघमित्रा, स्मितू, शाब्बस!
संघमित्रा, स्मितू, शाब्बस! १०० गुण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..>>>>नाही. पण उत्तराच्या जवळ आली आहेस. >>> मग नक्कीच स्कर्ट असणार.. खो खो>>>>>>>>.राखी :काय हे?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हा साडीचा पदर असावा. काही असो
हा साडीचा पदर असावा. काही असो पर्स छान दिसत आहे.
राखी "काठावर" पास झाली.
राखी "काठावर" पास झाली.
सर्वाना धन्यवाद! हा साडीचा
सर्वाना धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा साडीचा पदर असावा. काही असो पर्स छान दिसत आहे.>>>>>>>जागू पदर नाही, साडीच्या काठापासून बनवलेय.
ए कसलीच मस्त आहे अग ही तू
ए कसलीच मस्त आहे अग ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू झोला बनवलायेस का कधी?
तो ही मस्त होईल साडीच्या काठाचा (अस वाटतय)
अमित
अमित![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तू झोला बनवलायेस का
तू झोला बनवलायेस का कधी?>>>>>>>>>>म्हणजे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
छान आहे पण असे वाटते की तो
छान आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण असे वाटते की तो स्कर्ट कोणी घातलेला आहे
बाजुने हातही दिसतो
पण खाली पायच नाही दिसत.
खाली लेस लावायचे होते
खाली लेस लावायचे
खाली लेस लावायचे होते>>>>>>>>अरे ती खूप घाईत शिवली आहे. दुसर्या दिवशी गावाला जायचे होते, त्यासाठी रात्री शिवली.
(यालाच म्हणतात, 'तहान लागल्यावर विहिर खोदणे' . :डोमा:)
मला पण अशीच पर्स पायजेल....
मला पण अशीच पर्स पायजेल.... भ्याSS!![frantic.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4652/frantic.gif)
सहीए..
सहीए..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झालीये पर्स!
मस्त झालीये पर्स!
शोभे, गटग ला घेऊन ये
शोभे, गटग ला घेऊन ये सगळ्यांसाठी एक एक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शोभा, छानच शिवलियेस गं पर्स.
शोभा, छानच शिवलियेस गं पर्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरोखर निसर्गाला जपणा-या आहात,
खरोखर निसर्गाला जपणा-या आहात, एरवी प्लॅस्टिक / पॉलिथीनच्या पिशव्या वापरणारेच जास्त असतात.
खरी कल्पकता........
आर्यातै मस्तच गं शोभातै
आर्यातै![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच गं शोभातै
अरे वाह ही पण कला आहे अंगात !
अरे वाह ही पण कला आहे अंगात ! छान छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभेच्छा
वा. मस्त गं
वा. मस्त गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना धन्यवाद!. मला पण
सर्वांना धन्यवाद!.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला पण अशीच पर्स पायजेल.... भ्याSS!>>>>>>>>रक्मे, निस्ती रडत बस तू. सगळ आयत न्हाय देनार म्या. जरा शिक की तू बी.
ते काय नाय. सप्टें. मधे माझा
ते काय नाय. सप्टें. मधे माझा हॅपीवाला बड्डे आहे मला अशीच पर्स दे गिफ्ट म्हणुन.
ते काय नाय. सप्टें. मधे माझा
ते काय नाय. सप्टें. मधे माझा हॅपीवाला बड्डे आहे मला अशीच पर्स दे गिफ्ट म्हणुन.>>>>>>>>>>>.एक चांगल्या काठांची साडी आणून दे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नो नो...मटेरियल पण तुझच. मग
नो नो...मटेरियल पण तुझच. मग त्याला गिफ्ट नाही म्हणत. तुझी घे की पैठणी, कांजीवरम वै.
छानच!
छानच!
मस्त! छानच झालिये पर्स अगं
मस्त! छानच झालिये पर्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगं झोला म्हणजे शबनम टाईप्स पिशवी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ शशांक >>>एरवी प्लॅस्टिक / पॉलिथीनच्या पिशव्या वापरणारेच जास्त असतात....<<< हे पहा
http://www.maayboli.com/node/19883
Pages