Submitted by मानुषी on 23 July, 2012 - 01:29
पुतणीच्या लग्नात घेतलेले नणंदेच्या नातीचे फोटो. ती इतकी अस्थीर आणि चंचल आहे की फोटो इतकेही बरे आणि स्पष्ट येतीलसं वाटलं नव्हतं.
आर्मी एरियातील एका हॉलमधे हे लग्न होतं. बाहेर पार्कमधे लहान मुलांसाठी सीसॉ, घसरगुंडी याबरोबरच एक छोटंसं घरही होतं समस्त बालकलाकार या घरामुळे वेडे झाले होते. सगळी मुलं सारखी आतबाहेर करत होती. या घराला छोट्या खिडक्या दारं होती त्या खिडक्यातून लपाछपी खेळत होती. आणि नुसता दंगा!
भरपूर हुंदडून झाल्यावर एक झोप काढून पलकल पोलक्यातून बाईसाहेब पंजाबी ड्रेसात आल्या.
पहा मुलींना कशी उपजत समज असते. आपल्यापेक्षा लहान बाळाशी खेळताना तिचे चेहेर्यावरचे आधीचे खोडकर खट्याळ भाव नाहीसे झालेत. आणि अगदी ममताळू एक्सप्रेशन्स दिसताहेत. ताईचं बेअरिंग स्पष्ट दिसतंय.
गुलमोहर:
शेअर करा
खूप गोड आणि निरागस आहे ही
खूप गोड आणि निरागस आहे ही गोडुली........ फोटो छानच....
किती गोग्गोड बाळं..
किती गोग्गोड बाळं..
(No subject)
बाहुली खुप सुंदर, परकर पोलकं
बाहुली खुप सुंदर, परकर पोलकं फार आवडलं....... ते शिवुन घेतलय कि रेडिमेड आहे ? मी कधिपासुन शोधतेय तस माझ्या मुलीसाठि पण मला सापडतच नाहियेय.......
सुंदर टिपलेत भाव, गोडुलीचे !
सुंदर टिपलेत भाव, गोडुलीचे !
आणि हो तुम्हि, गोडुलिचे नाव
आणि हो तुम्हि, गोडुलिचे नाव नाहि सांगितलेत ?
गोडूली एकदम गोड आहे.
गोडूली एकदम गोड आहे.
गोडूली मस्त आहे! परकर पोलकं
गोडूली मस्त आहे!
परकर पोलकं काय सुंदर आहे! खूप आवडले!
खरंच गोडुली
खरंच गोडुली
सर्वांना खूप धन्यवाद!
सर्वांना खूप धन्यवाद!
मानुषी ही तर अवखळ गोडुली.
मानुषी ही तर अवखळ गोडुली.
गोडुली गोsssssड आहे.
गोडुली गोsssssड आहे. मुद्रा खूप छान टिपल्या आहेत मानूताई.
धन्यवाद गं मुलींनो!
धन्यवाद गं मुलींनो!
कित्ती गोडं आहे गोडुली
कित्ती गोडं आहे गोडुली
छान!
छान!