Submitted by जिप्सी on 19 July, 2012 - 00:48
"उत्तरांचल" भटकंती मालिकेमध्ये तुम्ही कुतुबमिनाराचे फोटो पाहिले असेल (भटकंती दिल्लीची - कुतुबमिनार). यावेळेसही आम्ही एक दिवस दिल्ली भटकंती केली. हे कुतुबमिनाराचे फोटो, प्रयत्न केलाय आधीच्या मालिकेतील फोटो रीपीट न करण्याचा.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
=======================================================================
=======================================================================
क्रमशः
गुलमोहर:
शेअर करा
सही! पहिल्या/दुसर्या आनि
सही!
पहिल्या/दुसर्या आनि चौथ्या फोटोतले अँगल्स आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, मस्त. मस्तच आलेत
जिप्सी, मस्त.
मस्तच आलेत फोटो. आकाशाची निळाई छान पकडली आहेस.
५ आणि ७ मस्तच. स्टार्टर्स
५ आणि ७ मस्तच.
स्टार्टर्स आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्टार्टर्स>>>>>माधव
स्टार्टर्स>>>>>माधव![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
निळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडवर
निळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडवर तो उंचच उंच मनोरा.... आहाहा.
लईच कुतुबमिनारून र्हायला रे,
लईच कुतुबमिनारून र्हायला रे, तू जिप्स्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लले
लले![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वा सुंदर.
वा सुंदर.
मस्तच
मस्तच
वा सहीच......
वा सहीच......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत.
मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो. तुम्ही हुमायु टोंब
मस्त फोटो. तुम्ही हुमायु टोंब बघीतली का? असल्यास त्याचे पण फोटो टाका.
पहिला जाम आवडला..
पहिला जाम आवडला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी !!! फारच मस्त !! काय
जबरी !!! फारच मस्त !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त अँगल्स घेतले आहेस रे. झोपून काढले का काही फोटो
अरे, तू कुतुबमिनारजवळ जाणार आहेस हे कळतं तर त्याला माझ्यावतीने हात लावून ये असे तरी सांगितले असते
काय आहे आम्ही ८० साली गेलो होतो, तेव्हा कुतुबमिनारजवळ गेलो तेव्हा धूम पाऊस पडत होता. अनेक लोकं बसमध्येच बसून राहिले. मी, माझी बहिण आणि ४-५ जण कुतुबमिनारजवळ गेलो. वर बघणं सुद्धा शक्य होत नव्हतं इतका जोरात होता पाऊस. झाकोळून आलेलं आकाश, धुवाँधार पाऊस, चमकाणार्या वीजा, असं भारी गूढ वातावरण झालं होतं. त्यात आसपासच्या त्या इमारतींचे पडकेपण, अन कुतुबमिनारची प्रचंड उंची..... माझ्या मनात कुतुबमिनारला हात लावायचे होते... हात अगदी कुतुबमिनारच्या जवळ नेला, पण दोन इंचावरच थांबला. कितिही प्रयत्न केला तरी पुढेच होईना... वाटलं, थोडाजरी धक्का लागला तर हे अविस्मरणीय रेखीव शिल्प ढासळेल.... जीव झालाच नाही हात लावायचा...
परत येताना इतकं हुरहुरल्यासारखे वाटले... जणु जुनी वास्तू माझ्याशी बोलणार होती, मीच कच खालली....
जाणार आहे मी पुन्हा त्याला भेटायला....
१,२,५ भारी ! १४ ची मजा मस्त !
१,२,५ भारी !
१४ ची मजा मस्त !
अप्रतिम...
अप्रतिम...
मस्त अँगल्सनी काढलेयस फोटो.
मस्त अँगल्सनी काढलेयस फोटो.
१, २, आणि ४ खुप आवडले. १ ल्या
१, २, आणि ४ खुप आवडले. १ ल्या फोटोचे Exif काय?
अ फ ला तू न ! पहिले दोन तर
अ फ ला तू न !
पहिले दोन तर एकदम खतरा. किती स्पष्ट आले आहेत.
प्रचि ४ आणि ५ मस्तच!!!
प्रचि ४ आणि ५ मस्तच!!!
मस्त रे, एकदम आवडेश
मस्त रे, एकदम आवडेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास... अँगल्स सही
झकास... अँगल्स सही आहेत...
पहिला जास्त आवडला...
अप्रतिम
अप्रतिम
ही थोडी भर माझ्याकडुन.
ही थोडी भर माझ्याकडुन. आवडल्यास जरुर सांगा.
सुपर्....सुपर्...सुपर.....जिप
सुपर्....सुपर्...सुपर.....जिप्सी गड्या मला शिकव असं फोटू काढायला......लै लै भारी....
जिप्स्या रागाऊ नकोस, पण जरा
जिप्स्या रागाऊ नकोस, पण जरा जास्तच एडीट केलेस असे वाटतेय. रंग नैसर्गिक वाटत नाहीत.
(केवळ तूझे फोटो आहेत म्हणून धाड्स केले रे बाबा. )
मस्त रे ... मस्त कोन साधलायस
मस्त रे ... मस्त कोन साधलायस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ फ ला तू न ! दिनेशदांशी
अ फ ला तू न !
दिनेशदांशी सहमत.....पुढ्च्या फोटोंची वाट पहात आहे.....:)
दिनेशदा, मग जेम्स बाँडनी
दिनेशदा, मग जेम्स बाँडनी टाकलेले नैसर्गिक वाटतायत का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अँगल तर छान आहेतच पण क्लॅरिटी इतकी जबरी आहे की ग्लासमधून बाहेरचं दृश्य बघतोय की काय असं वाटतय. सुंदर फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसाबादाबद्दल धन्यवाद!!!
प्रतिसाबादाबद्दल धन्यवाद!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१ ल्या फोटोचे Exif काय?>>>>अजय हि Exif info![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Shutter Speed - 1/256 sec
Lense Aperture - F9.6
Focal Length - 18mm
F Number - F/10
Exposure Time - 1/250 sec
ISO - 100
Camera Model - Canon 550D
PP - Auto Contrast, Border and Watermark.
जेम्स बाँड दुसर्या फोटोचा अँगल खुप आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण जरा जास्तच एडीट केलेस असे वाटतेय. रंग नैसर्गिक वाटत नाहीत.
काहि फोटोंसाठी मी सीपीएल फिल्टर वापरला पण निळा रंग खुपच गडद होत होता म्हणुन काढला. पुढच्या भागातही आकाशाच्या अशाच रंगाचे फोटो आहेत (लोटस टेम्पलचे).
दिनेशदांशी सहमत....>>>> दिनेशदा, आशु या फोटोंवर फक्त Auto Contrast केलाय फोटोशॉपमधुन. आम्ही गेलो त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीत मुसळधार पाऊस पडुन गेला होता आणि कदाचित त्यामुळेच दुसर्या दिवशीचे वातावरण खुपच क्लियर होते. त्यामुळेच हे सगळे रंग उठुन दिसत असतील.
धन्स वैद्यबुवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages