Submitted by कानडा on 15 July, 2012 - 12:36
१४ जुलै - फ्रेंच राज्यक्रांती दिवस. या दिवशी पॅरिस मधे आयफेल टॉवर समोर फटाक्यांची अप्रतीम आतीषबाजी होते. त्याची टिपलेली काही निवडक चित्रे:
१. संध्यासमयीचा आयफेल टॉवर
२. तोच टॉवर रात्री flashing-lights मधे
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
गुलमोहर:
शेअर करा
प्र.चि. दिसत का नाहित?
प्र.चि. दिसत का नाहित?
दिसतायत प्रचि आणि लय भारी
दिसतायत प्रचि आणि लय भारी आहेत
तेवढ्या त्या तारखेने रसभंग होतोय.
सुन्दर आहेत
सुन्दर आहेत फोटो.........अप्रतीम आतीषबाजी .....
सुरेख फोटोज.....
सुरेख फोटोज.....
आतीषबाजी सुंदर
आतीषबाजी सुंदर
सुंदर.
सुंदर.
छान ......
छान ......
मस्त आतषबाजी आणि तुम्ही
मस्त आतषबाजी आणि तुम्ही टिपलेले क्षण ही सुंदर.
व्वा.. छान आले आहेत फोटो!!!
व्वा.. छान आले आहेत फोटो!!!
छान प्रचि! बॅस्तिल डे च्या
छान प्रचि!
बॅस्तिल डे च्या परेड चे फोटो असतिल तर ते ही टाका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद !!! @लाजो - परेड
धन्यवाद !!!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
@लाजो - परेड यावेळी मिस झाली
छान फोटो !
छान फोटो !
मस्त मस्त दिसतायत प्रचि आणि
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिसतायत प्रचि आणि लय भारी आहेत:-) तेवढ्या त्या तारखेने रसभंग होतोय.>>>>>+१
नं.९ छान आहे .. टाइमस्टँप
नं.९ छान आहे .. टाइमस्टँप काढता येत नाही का?
छान!
छान!
मस्त... तेवढ्या त्या तारखेने
मस्त...
तेवढ्या त्या तारखेने रसभंग होतोय.>>>>> +२
सर्वांना धन्यवाद!!! टाईमस्टँप
सर्वांना धन्यवाद!!!
टाईमस्टँप काढायचा प्रयत्न करेन आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवीन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)