Submitted by सुधाकर.. on 15 July, 2012 - 06:18
तुझे असणे वाटते मज उत्तरायण
तुझे नसणे वाटते मज दक्षिनायण.
रोज दिसतो घोकता तुझा अध्याय
रोज करतो तेच ते मी पारायण.
काय तुझ्या नजरेत जादु वाल्मिकी
क्षणात सारे घडले हे रामायण.
उगा रुसणे अन उगाचच ते हसणे
तुझे कळले मला ना गुढ प्रेमायण.
गेला निघूनी.. येतो म्हणुनी चंद्र
अन दारी आला अदित्य नारायण.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शेर खयाल काफिया कशाचा पत्ता
शेर खयाल काफिया कशाचा पत्ता नाही
तरी गझलेशी जोडू संबंध बादरायण
कमळाक्का मस्तच
कमळाक्का मस्तच ....!!:हहगलो:
ऑर्फी : 'न' चा 'ण' केलास .......अभिणंदण !!
काफिये म्हण्जे काय काय ओ
काफिये म्हण्जे काय काय ओ कमळाक्का ????
कमळाक्का : ... पपयीच्या फाकी ...!
... हुम्म आगदी बरोब्बर.... आठ नौ... हापत्यात बरस्स शिक्ले ओ तुम्ही.