सफेद सौंदर्य व सुगंध

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 July, 2012 - 06:53

मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती.

१) निवडूंग (ब्रह्मकमळ)

२) जुई

३) मोगरा

४) डबल मोगरा

५) मदनबाण

६) रातराणी

७) कवठी चाफा

८) चाफा

९) अनंत

१०) सोनटक्का

११) प्राजक्त

१२) रानजाई

१३) तगर

१४) डबल तगर

१५) सदाफुली

१६) कण्हेर

१७) मेहंदी

१८) गुलाब

१९) कांचन

२०) तामण

२१) लिलि

२२) बकुळ

२३) कुंती

२४) नेवाळी

२५) मोतीया

२६) जास्वंद

२७) लिलि

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणि यु मेड माय इवनिंग... Proud

कवठी चाफा, मोगरा आणि सोनटक्का मी सुगंध विसरणे अशक्य..मदनबाण मात्र मला वाटतं मी कधी लक्ष दिलं नव्हतं Wink आता मायदेशवारीत शोधून लक्षात ठेवावा लागेल...

मस्त पांढरा रंग खरंच आजचा उन्हाळा शांत करून गेला....आभार्स गो.... Happy

जागु, ही सफेद लिली

my phone 133.jpg

हा फोटो बघून लक्षात येईल की ह्यातील मधु-रसासाठी किटक कसे ह्याचे फूल कुरतडतात ते.

my phone 132.jpg

बाकी सकाळ सुगंधीत झाली गं Happy

सुं द र !

११ वे प्रचि जबरी.....डेस्कटॉपवर टाकायला डाउनलोड केलं तर चालेल का गं ?
मन प्रसन्न झालं. धन्यवाद जागू.

रुणुझूणू कर ग डाउनलोड.

उजू मस्त आहे सफेद लिली. अशी माझ्याकडे ऑरेंज आहे.

श्री Lol अहो पाउसच पडत नाही त्यामुळे मासेही अजुन येत नाहीत.

वर्षू, वेका, चिन्नू, आर्च, कंसराज, निलम, राधिका, शिल्पा धन्यवाद.

जागू, जागू, जागू,...........................................................................................(अठ्ठावीस वेळा) जागू !
कित्ती गं गुणाची तू Happy
काय एक से एक फुलांचे एक से एक फोटो आहेत. आज नुसता दरवळ घरात ! धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद्,..............................(अठ्ठावीस वेळा) धन्यवाद ! Happy
उजू तुलाही धन्यवाद गं Happy

व्वा: जागू, सुंदर फोटो. तुझ्यामुळे सगळी पांढरी फुले एकत्र पहायला मिळाली. धन्यवाद.!:स्मित:
माझ्या घरी जे आहे ते मदनबाणाचं झाड आहे, त्याला इतके दिवस मी मोगरा समजत होते. तुझ्यामुळे बरोब्बर नाव कळलं. स्मित >>>>>>>>>>>>>दक्षे, _________________________/|\_______________________
Light 1 Happy

Pages