Submitted by माधव on 9 July, 2012 - 02:57
कमळ!
भारतीय साहित्यात, शिल्पकलेत आणि अगदी नृत्यातही खूप महत्वाचे असलेले हे फूल. शाळेत जाणारे मूलही बहुदा चित्रकलेत पहिले फूल कमळाचेच शिकत असेल. पण आज आपल्याला जे फूल कमळ म्हणून दिसते ते असते कुमुद - वॉटर लिली. पण त्याचेही सौंदर्य काही कमी नसते.
अशीच काही कुमुद:
१.
२.
३.
४.
५.
६.
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिसुंदर.. निग मुळेच समजलं
अतिसुंदर.. निग मुळेच समजलं होतं कि कुमुद आणी कमळ ही वेगवेगळी फुलं आहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह अप्रतिम अगदी. माधव हे
वाह अप्रतिम अगदी.
माधव हे सगुणा बागेतलेच ना ?
छान!!!
छान!!!
सुरेख जागू, मलाही तोच प्रश्न
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू, मलाही तोच प्रश्न पडलाय
WOW
WOW
भारी!
भारी!
विशाल तिथलेच असणार हे.
विशाल तिथलेच असणार हे. मागच्याच रविवारी माधव यांनी सगुणाबागेला भेट दिली. बाकी सगुणाबागेची वाट तुम्हीच दाखवलेली आधी सगुणाबागेचा धागा टाकून. त्याबद्दल धन्स.
सगळ्यांना धन्यवाद. जागू,
सगळ्यांना धन्यवाद.
जागू, विशाल शेवटचे ३ फोटो सगुणाबागेतले आहेत.
फोटो मस्त. पहिले खुप ब्राईट
फोटो मस्त. पहिले खुप ब्राईट वाटतेय. चौथे माझ्या घरी आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर प्रचि, तो दुसरा खुपच
सुंदर प्रचि, तो दुसरा खुपच आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त..
मस्त..
मस्त... ४ था विशेष आवडला.
मस्त...
४ था विशेष आवडला.
मस्त. शेवटून दुसर्या फोटोत
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटून दुसर्या फोटोत फुलामागे असलेल्या पानांचं मोझाईक भारी दिसतंय. तसंच वरून तिसर्या फोटोतली फुलामागची रंगसंगती आणि टेश्चरमधली विविधता फारच लोभस दिसतेय.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो !
मस्त फोटो !
वाह अप्रतीम
वाह अप्रतीम
व्वाआआआआअ सहिच्..........मस्त
व्वाआआआआअ सहिच्..........मस्त प्रचि....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ अप्रतिम......(शब्द अपूरे
केवळ अप्रतिम......(शब्द अपूरे आहेत कौतूक करण्यासाठी)
सर्वच फोटो अप्रतिम आलेत.
सर्वच फोटो अप्रतिम आलेत.
किती देखणी फुले आहेत..... ही
किती देखणी फुले आहेत..... ही कमळे नाहीत ???? मग खरे कमळ कसे असते, तुमच्याकडे आहेत का कमळाच्या प्रचि तर प्लिज शेयर करा.........
सुंदर...
सुंदर...
सुं द र !
सुं द र !
ही कमळे नाहीत ???? प्रची
ही कमळे नाहीत ????
प्रची अप्रतिम
वर्षा, हे आहे कमळ (नेटवरून
वर्षा, हे आहे कमळ (नेटवरून साभार)
![](http://www.teachenglishinasia.net/files/u2/pink_lotus_flower.jpg)
कमळ आणि वॉटर लिलीतले काही फरकः
१. कमळाच्या मध्यभागी एक शंकूच्या आकाराचा भाग असतो यात कमळाच्या बिया तयार होतात. वॉटर लिलीत हा भाग नसतो.
२. कमळाच्या पाकळ्या वॉटर लिलीपेक्षा रुंद असतात.
३. कमळाचे फूल पाण्याच्या पातळीच्या बरेच वरती असते (साधारण दोन ते अडीच फूट) वॉटर लिलीचे फूल तितके उंचावर नसते. पण सगळ्यात सोपा फरक म्हणजे कमळाची पाने पाण्याच्या पातळीपेक्षा वरती असतात पण वॉटर लिलीची पाने मात्र पाण्यावर तरंगत असतात (पाण्याला लागूनच असतात)
छान...!!!!
छान...!!!!
धन्यवाद माधव , छान माहीती
धन्यवाद माधव , छान माहीती दिलीत , पण तुम्ही अपलोड केलेला कमळाचा फोटो दिसत नाही आहे............ पुन्हा अपलोड करता का प्लिज.............
धन्यवाद माधव , छान माहीती
धन्यवाद माधव , छान माहीती दिलीत , पण तुम्ही अपलोड केलेला कमळाचा फोटो दिसत नाही आहे............ पुन्हा अपलोड करता का प्लिज.............
>>>
हेच लिहायला आलेले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुमुदाचे प्रचि मस्तच
सुंदर आले आहेत फोटो
सुंदर आले आहेत फोटो
सुंदर!
सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages