रस्ता चुकल्यामुळे घडलेला ट्रेक--०२

Submitted by manas on 7 July, 2012 - 05:40

--- माथेरानला पोहचण्यासाठी आम्हाला तब्बल अडीच तास लागले .......खुपच चाललो,याची आम्हा दहा जणांपैकी कुणालाच सवय नव्हती ....परंतू ज्यावेळी वरती पोहचलो त्यावेळी तिथले वातावरण पाहून संपूर्ण थकवा निघून गेला ..त्यातच तिथे पोहचता-पोहचताच पाऊस चालू झाला....त्यामुळे खुपच मजा आली......शेवटी खाली उतरताना त्याचेच काही प्रचि...

प्रचि 01---

प्रचि 02--

प्रचि 03-- याच्यावर ताव मारल्यावर आणखी हायस वाटल...

प्रचि 04 --

प्रचि 05 – शेवटी खाली उतरताना मस्त धुक पडल होत.....

प्रचि 06 --

प्रचि 07 --

प्रचि 08 --

प्रचि 09 – याला बहूतेक फोटो काढायला आवडत नसावे....

गुलमोहर: 

मस्त प्रची मानस.
माझं बालपण माथेरान मधे गेलय.
अलीकडे खुप वर्षात जाणं झालं नाहिये.
धन्यवाद सुखद आठवणी जाग्या केल्या बद्दल Happy

व्वा छानच सर्व प्रकाशचित्रे.
पहिल्या प्र.चि. चंदेरी आणि म्हैसमाळचे सुळखे छानच दिसतायत.