Submitted by आह on 6 July, 2012 - 10:20
मागच्या वर्षीच जाणवलेली नवी आवड सध्या असा आकार घेतेय.आधी साधे सोपे आणि आता जरासे अवघड फ्रेश क्रीम केक्स बनवते आहे. ऑर्डर्स पण घेते पार्टी साठीच्या. नोकरी करून उरलेल्या वेळेचा हा उपयोग चालू आहे.
बरेच वेगवेगळे फ्लेवर्स केले आहेत.काही मी नवीनच करून पाहिलेत आणि ते अतिशय आवडले लोकांना. तर असा माझा छंद वजा छोटा व्यवसाय आहे.
अजून फोटोज करिता माझं फेसबुक पेज बघा http://www.facebook.com/aahcake
लहान मुलांचे बाहुल्यांचे पण फ्रेश क्रीम मध्ये केक्स बनवले आहेत.
व्यवसाय करत असल्याने रेसिपी नाही देऊन शकत आहे. तुम्ही माफ कराल अशी आशा करते.
धन्यवाद !
http://www.facebook.com/aahcake
अदिती
Fresh Cream Black Forest cake with Mini Mouse
Fresh Cream Black Forest cake
Fresh Cream Coffee Walnut Cake
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान.. शेवटचा खूपच मस्त
छान.. शेवटचा खूपच मस्त दिसतोय..
व्वाव! एकदम यम्मी आहेत
व्वाव! एकदम यम्मी आहेत दिसायला.
मस्त दिसतायत.
मस्त दिसतायत.
मस्त आहेत !
मस्त आहेत !
मला पण शेवटला आवडला. खावासा
मला पण शेवटला आवडला. खावासा वाटतोय.
केक्स मस्त दिसतायंत. तुम्ही
केक्स मस्त दिसतायंत. तुम्ही कुठे राहता ते बघायला प्रोफाईलला भेट दिली आणि टुणकन उडीच मारली. तुम्ही माझ्याच गावात राहता. नक्की घेणार तुमच्याकडून केक्स. फ्रेश क्रीम केक्स फार आवडतात
फ्रेश क्रिम केक्स म्हणजे फक्त
फ्रेश क्रिम केक्स म्हणजे फक्त आयसिंग फ्रेश क्रिमची असते की केकमध्येही फ्रेश व्हिप्प्ड किंवा व्हिप्पींग क्रिम वापरलंय?
केक्स फारच छान दिसतायत.
धन्यवाद गं सख्यानो! अगो, हो
धन्यवाद गं सख्यानो! अगो, हो मी रेडिंग मधे राहते. तू पण इथेच राहतेस ना? भेटूच कधीतरी.
तोपर्यंत माझ्या फेसबुक पेज ला भेट देऊन ते लाईक करू शकतेस म्हणजे हि बातमी लोकांपर्यंत पोचवयाला मदत होईल मला.
मनी हो अगं आयसिंग फ्रेश
मनी हो अगं आयसिंग फ्रेश क्रीमचं असतं फक्त. आत नाही वापरत क्रीम.
वाव, फारच मस्त दिसताहेत.
वाव, फारच मस्त दिसताहेत.
धन्यवाद मवा
धन्यवाद मवा
आह्हाह्हा.. काय फ्रेश आणी
आह्हाह्हा.. काय फ्रेश आणी मस्त केक्स दिस्तायेत.. एकदम प्रोफेशनल आहेस गं तू
नुसते दिसतायेत आणी खाता येत नाहीत म्हणून ' आह' भरायला लावणारे आहेत तुझे केक्स
वाह
वाह
व्वॉव!! सुंदर आहेत केक्स मी
व्वॉव!! सुंदर आहेत केक्स
मी फारसं फ्रेश क्रिम वापरत नाही डेकोरेशनसाठी. आता इन्स्पीरेशन घेऊन करते
'आह'से 'आहा!' तक
'आह'से 'आहा!' तक
आह! वाह वाह
आह! वाह वाह
शेवटचा खूपच मस्त दिसतोय.. >>
शेवटचा खूपच मस्त दिसतोय.. >> +१
मस्तच...
कसले टेम्पटिंग दिसतायेत. मस्त
कसले टेम्पटिंग दिसतायेत. मस्त !
लाजो खरा तर तुझे केक्स बघूनच
लाजो खरा तर तुझे केक्स बघूनच मला स्फूर्ती मिळाली केक्स करायची. मिम्खुप घाबरायची केक्स करायला मागच्या वर्षी पर्यंत
त्यामुळे तुला खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनाच ज्यांनी दाद दिलीये माझ्या कामाला.
खूप रेसिपीज शोधल्या इकडून तिकडून आणि मग माझी अशी एक रेसिपी तयार झाली प्रयोगांमधून.
गुलकंद केक तर अप्रतिम झाला. खूप नवीन नवीन केक फ्लावर्स केले मग, ज्याची रेसिपी कुठेही नव्हती.
अजून खूप केक्स आहेत फेसबुक पेज वर , जरूर चक्कर मारा.
कसले मस्त केक्स
कसले मस्त केक्स आहेत!!!!!!!
तोंपासु...........
आह अप्रतीम ग बाई. फेबुवरचे पण
आह अप्रतीम ग बाई. फेबुवरचे पण अफलातुन आहेत डिझाईन्स.
वॉव मस्तच एकदम .. सॉलीड केक्स
वॉव मस्तच एकदम .. सॉलीड केक्स चे डिसाईन्स आहेत
अगो मला पण 'आह' च प्रोफाईल पाहिल्यावर तुझी आठवण झाली
सुंदर!
सुंदर!
आह ! मस्त
आह !
मस्त
आह, मस्त. तुम्ही करत असलेला
आह,
मस्त. तुम्ही करत असलेला हा प्रयोग आवडला. नोकरी करुन उरलेल्या वेळात करताय, ग्रेट !!
व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा.
अतीसुंदर.
अतीसुंदर.
सुरेख !
सुरेख !
आह से "आहा" तक .. वाव ! खर्रच
आह से "आहा" तक ..
वाव ! खर्रच खूप खूप तोंपासु..
सहीच !
सहीच !