Submitted by विशाल कुलकर्णी on 5 July, 2012 - 03:31
मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.
दुसर्या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....
मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...
लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...
पुढच्या दिवशी पहाटे उठून (म्हणजे सहा-साडे सहा वाजता ) फिरायला गेलो. त्यावेळी टिपलेला समुद्र....
समुद्रकिनारी थोडेसे टेकाडावर असलेले सरकारी गेस्ट हाऊस एखाद्या चित्रासारखे दिसत होते..
आंजर्ल्याच्या श्री गणेशाच्या (कड्यावरचा गणपती) दर्शनाला जाताना टिपलेला हर्णेचा समुद्रकिनारा...
शेवटी जिथे उतरलो होतो ते, अगदी बीचवरच असलेले "पिअर्स : द बीच रिसोर्ट"
विशाल कुलकर्णी
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम सुंदर ! १, ६, ७, ९,
अप्रतिम सुंदर ! १, ६, ७, ९, १० अन १४ वा क्या बात है|
विकु... कुठे कुठे पुटुककन
विकु... कुठे कुठे पुटुककन भटकून येता रे तुम्ही.. लक्कीयेस!!!
.. भव्य दिव्य दृष्य दिसत असेल.काय सुरेख फोटो आहेत...
माझ्याकरता 'लाडघर' शाम ची आई या पुस्तकातच राहून गेलेय.. कधी मुहूर्त लागेल तेंव्हा लागेल..
सहीच रे.. मस्त प्रचि
सहीच रे.. मस्त प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! अप्रतिम. ८ व ९ मध्ये तर
व्वा! अप्रतिम. ८ व ९ मध्ये तर प्रतिबिंब खूप सुंदर दिसतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर !!
सुंदर !!
लाटांनी रेखाटलेली अगदी
लाटांनी रेखाटलेली अगदी प्रोफेशनल वाटावी अशी नक्षी...>> +१
मस्त मस्त
लाडघर मस्तच. मे मधे जाउन आले.
लाडघर मस्तच. मे मधे जाउन आले.
मस्त आहेत रे फोटु. काहि काहि
मस्त आहेत रे फोटु.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहि काहि फोटोत डाव्या बाजुच्या कोपर्यात जास्त भगभगीत प्रकाश दिसतोय. तो खटकला.
रिफ्लेक्शन मस्त आलय..
सुरेख आहेत फोटो !
सुरेख आहेत फोटो !
जळवु नका रे....
जळवु नका रे....
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान
छान
होना आर्ये... मला पण जळफळाट
होना आर्ये... मला पण जळफळाट होतो आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोटो सह्हीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाटांची नक्षी अप्रतीम.
लाटांची नक्षी अप्रतीम.
वॉव, ग्रेटच..........
वॉव, ग्रेटच..........
सर्वांचे मन:पूर्वक आभार अधिक
सर्वांचे मन:पूर्वक आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारुन पाहा..
http://www.pearsbeach.in/
आळशी लोकांसाठी...
PEARS (The Beach Resort @ Ladghar)
Ladghar,
Dapoli-415712 (Ratnagiri District)
INDIA
Tel : +91-9923096423 / 9271156924
Mobile :+91-09821141579
E-mail : abhijit.pednekar@pearsbeach.in
pearsbeach@gmail.com
मस्तच.
मस्तच.
'लाडघर' माझ आवडतं
'लाडघर' माझ आवडतं डेस्टिनेशन.
प्रचि सुंदर आहेत...
पहिल्या तीन प्रचि मधिल वाळू काळपट कशाने झालियं?
प्रचि मस्त रे ... वर्णन का
प्रचि मस्त रे ... वर्णन का नाही लिहीलस???
अप्रतिम प्रचि........
अप्रतिम प्रचि........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच मस्त ......
खुपच मस्त ......
२. ३. १६ >>> व्वा व्वा
२. ३. १६ >>> व्वा व्वा
सहीच.. कधी ईथे गेलो तर
सहीच.. कधी ईथे गेलो तर तुझ्याकडून माहिती घेईन..
मनःपूर्वक आभार मंडळी
मनःपूर्वक आभार मंडळी !
<<पहिल्या तीन प्रचि मधिल वाळू काळपट कशाने झालियं?>>
इंद्रा, कारण ती वाळू नाहीच्चे
ते लाल-काळ्या-चॉकलेटी रंगाचे लहान मोठे खडे आहेत.
अजुन थोड्या जवळून घेतलेले प्रचि
सह्हिच्च
सह्हिच्च
(No subject)
विशाल अप्रतिम आहेत फोटो. आळशी
विशाल अप्रतिम आहेत फोटो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आळशी लोकांसाठी इतके डिटेल्स दिलेस, तिथले रेट्स पण सांगून टाक म्हणजे झालंच काम
@ दक्स नॉन एसी कॉटेज : १२००
@ दक्स
नॉन एसी कॉटेज : १२०० रुपये प्रति रात्र
एसी कॉटेज : १५०० रुपये प्रति रात्र
आणि तिथे एक अपार्टमेंटवजा इमारतही आहे. त्यात रुम घेतल्यास ९५० रुपये नॉन एसी.
जेवण शाकाहारी १०० रुपये प्रतिथाळी / मासाहारी : काय घेता त्यावर अवलंबून आहे.
कोल्ड्रिंक्स, मिनरल वॉटर, सोलकढी वेगळे दर द्यावे लागतात. उकडीचे मोदक must try item हास्य
इतर सोयही होवू शकते. पण आधी कळवावे लागते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी !
मस्त फोटो आणी माहीती. एकदम
मस्त फोटो आणी माहीती. एकदम झकास.
सुंदर.
सुंदर.
सहावा सगळ्यात जास्त आवडला
सहावा सगळ्यात जास्त आवडला
Pages