Submitted by कृष्णा on 2 July, 2012 - 10:15
शिवाराच्या पाठीशी खंबीर उभा हा सातारा डोंगर. डोंगरावर एक छानसं खंडोबाचे मंदिर आहे.
तयार वावर आता पावसाची प्रतिक्षा.... ढग तर येतायेत पण हुलकावणी देतायेत!
छोटीशी आमराई तोतापुरी आणि निलम आंब्यांची
खिल्लारी जोडी चरतीये...
गोधन.....
गोधनासाठी घास...
टोमटो तोडीनंतर रहिलालेला एकटा..
भुईमुग काढण्याच्या प्रतिक्षेत...
तोतापुरीला आलेला बदक.....
उसाच्या पलीकडे डोंगरावर ढगातून डोकावणारी उन्हाची तिरीप.....
गोधन
मुंग्यारं अर्थात वारूळ
गुलमोहर:
शेअर करा
सगळे एकत्रीत केले आता!
सगळे एकत्रीत केले आता!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! आपलं गाव ते आपलंच.
मस्तच! आपलं गाव ते आपलंच. पाऊस पडला पाहिजे बस्स.
.
.
व्वा, मस्तच. नॉस्टॅल्जिया....
व्वा, मस्तच.
नॉस्टॅल्जिया....
भाग्यवान आहात. सुंदर शेत! मन
भाग्यवान आहात. सुंदर शेत! मन हिरवंगार झालं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोतापुरी बदक, डालमेशिअन बैल..
तोतापुरी बदक, डालमेशिअन बैल.. किती गोड!!!
मस्तंच आहे तुमचं शिवार..
छान छान , अजुन फोटो टाका की
छान छान , अजुन फोटो टाका की राव , गावचे वातावरण फोटोतुन अनुभवु द्या आम्हाला......
अरे व्वा.. मस्तच की
अरे व्वा.. मस्तच की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा... क्या बात है.. मला माझी
वा... क्या बात है.. मला माझी सातार वारी आठवली
btw सातार्यात कधी पासून?
वा छान वाटल.
वा छान वाटल.
कृष्णा इतकी शेती आहे? मस्तच
कृष्णा इतकी शेती आहे? मस्तच हं अन बागायतहि छान. अस हव आपल शेत न मळा.. आमचीहि शेती आहे पण असे मळे नाहित अन शेती फक्त पावसात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्तयत फोटो, एक माबो गटग
मस्तयत फोटो, एक माबो गटग तिकडे व्हायला हरकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो .... मन हिरवंगार
छान फोटो ....
मन हिरवंगार झालं>>>++११
धन्यवाद टुणटुण, रुणुझुणु,
धन्यवाद टुणटुण, रुणुझुणु, नयना, वर्षू, वर्षा, शागं, इन्द्रा, जागु, भावना,श्री, श्यामली,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन्द्रा, हे सातार्यात नाही काही माझ्या गावातच आहे... त्या डोंगाराचे नांव सातारा आहे...
वर्षा, अजून आहेत बरेच फोटो पण ते रिसाईझ करुन टाकणे जरा क्लिष्ट आहे तेव्हा हळू हळू त्यात सामील करेन...
भावना, अगं बागाईत आहे पण उन्हाळ्यात त्रासच असतो पाण्याचा जरा...
श्यामली, नक्की करुया गटग तू ठरव बाकी तयारी मी करेन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णा, मस्तच रे ! (टच वुड)
कृष्णा, मस्तच रे ! (टच वुड) लकी आहेस ! असं गाव आणि आपली स्वतःची शेती असणं काय मज्जा ना ! गायी, बैल, झाडं, पिकं म्हणजे माझ्यासाठी पुस्तकातली वर्णनं फक्त. इथे फोटोत बघायला फार छान वाटतं आहे. अजुन प्रचि असतील तर अजुन टाक.
मस्त फोटोज्
मस्त फोटोज्
फोटु लय भारीच कंच गाव
फोटु लय भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कंच गाव म्हणायच.....
मस्त रे कृष्णा. तूमच गाव
मस्त रे कृष्णा.
तूमच गाव कोणत. अकोले का? माझ्याहि गावात सातारा डोंगर आहे.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे शिवार कधी नेताय??
छान आहे शिवार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कधी नेताय??
मस्तयत फोटो, एक माबो गटग
मस्तयत फोटो, एक माबो गटग तिकडे व्हायला हरकत नाही स्मित >>>> +१
छान फोटो
छान फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णाजी, माझ्यासाठी पण बघा
कृष्णाजी, माझ्यासाठी पण बघा तिकडे असच शेत. अगदी अर्धा एकर पण चालेल मला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनिमाऊ, आपण माबोचा गटग
मनिमाऊ, आपण माबोचा गटग ठेवूयात आमच्या इथे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकासराव, तुम्ही म्हणाल तेंव्हा सोबत भंडारदरा, रतनगड, पट्टाकिल्ला सारं करुन येता येईल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांक, जरू करुयात गटग.
नयना, खरच घ्यायची आहे का पुण्यातून एवढ्या लांब जागा? १६० किमी आहे बघ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैभव, रोहित, कंसराज, अमि, नितीन आणि उपरोक्त सर्वांना धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कंसराज, मी पण तिथलाच हो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णा डोळ्याचं पारणं फेडलंस
कृष्णा डोळ्याचं पारणं फेडलंस बघ.. लई भारी एक नंबर..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यायला हवं तुमच्या शिवारात..
मस्त! आपलं गाव ते आपलंच. <<<
मस्त!
आपलं गाव ते आपलंच. <<< हो (च). प्रत्येकासाठी.
तुम्ही म्हणाल तेंव्हा सोबत
तुम्ही म्हणाल तेंव्हा सोबत भंडारदरा, रतनगड, पट्टाकिल्ला सारं करुन येता येईल>> मजाय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त... कधी बोलावताय?
मस्त... कधी बोलावताय?
मस्त... कधी
मस्त... कधी बोलावताय?>>>>
कधीही!
सदैव आपणा सर्वांचे स्वागत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सारिका, गजानना, मार्को
Pages