नमस्कार,
गाण्यात काही बदल करुन ..मिक्सिंग हा प्रयोग करुन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे..
मुळ गाणे घेउन SOUND FORGE हे सॉफ्टवेअर वापरुन. गाण्यातले संगीत, ताल आणि आवाज बदलुन नव्या पध्दतीने बनवले आहे... हे सॉफ्टवेअर अफाट आहे ... त्यामुळे अजुन शिकतच आहे...:) .
प्रयोग म्हणुन खालील दोन गाणी बनवलेली आहेत... कृपया ऐकुन अभिप्रय द्यावा....
.
.
सुचना:- कृपया ऐकताना इअरफोन लावुन ऐकावे.....त्याने इफेक्ट जास्त कळतो.....
.
धन्यवाद....
--------------------------------------------------------------------------------------------------------------
१)
Door se paas.mp3
गाणे:- दुर से पास
चित्रपटः- मुसाफिर
संगीतकारः- विशाल शेखर
केलेले बदलः- आवाजा मधे कोरस टाकलेला आहे..त्याच बरोबर मधल्या संगीताचा बाज बदलुन त्यास लेफ्ट राईट स्टिरीओ इफेक्ट दिलेला आहे..संपुर्ण गाण्यामधे इक्वलाईझर वापरुन ठेक्यांचा आवाज वाढवला आहे. तसेच .. मधे मेटल ड्रम वापरलेला आहे...
.
.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
२)
kuch kam...sound forge.mp3
गाणे: कुछ कम रोशन है
चित्रपटः- दोस्ताना
संगीतकारः विशाल शेखर
केलेले बदलः- काही विशिष्ट ठिकाणी इको इफेक्ट वापरुन गाणे उठावदार करण्याचा प्रयत्न केला आहे..
मधले संगीत बदलुन फक्त पियानो आणि गिटार यांचाच आवाज उठावदार केलेला आहे..त्यास लेफ्ट राईट स्टिरीओ इफेक्ट दिलेला आहे... संपुर्ण गाण्यात इक्वलाएझर बदलेले आहे...काही ठिकाणी डॉल्बी इफेक्ट्स देउन आवाज घुमावदार येईल अशी रचना केलेली आहे...
.
.
.
३) http://udayln.blogspot.in/2012/07/blog-post_05.html
गाणे: चेकमेट टायटल
चित्रपट : चेकमेट ( मराठी)
संगीतकारः अजय-अतुल
केलेले बदल: संपुर्ण गाण्यात इक्वलाएझर, आवाज बदल, मेटल आणि आफ्रिकन ड्रम्स, रोबोटिक आवाज...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
.
हे सॉफ्टवेअर सोपे असुन ..इतर लोक सुध्दा वापरुन आपापली गाणी बनवु शकतात....
.
.
तळटिपः- गाणे ओरिजनल आहे.....त्यातला आवाज माझा नसुन मुळ गायकाचाच आहे....कृपया नोंद असावी..;)
.
http://udayln.blogspot.in/
इथे सुध्दा ऐकु शकतात...................:)
(No subject)
(No subject)
प्रयत्न चांगला आहे.
त्यातला आवाज माझा नसुन मुळ
त्यातला आवाज माझा नसुन मुळ गायकाचाच आहे.>>>>>>>>>>>>
हे फार बरं केलस :फिदी:,
गाणं नंतर ऐकेन रे
छान रे
छान रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आनंदा .................ते पण
आनंदा .................ते पण करेल हळुहळु............:)
.
.
.
मंदार ऐक तरी............;)
व्वा! छान प्रयोग आहे उदयन....
व्वा! छान प्रयोग आहे उदयन....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढील प्रयोगांसाठी शुभेच्छा!
नविन गाणे टाकण्यात आलेले
नविन गाणे टाकण्यात आलेले आहे
गाणे: चेकमेट टायटल
चित्रपट : चेकमेट ( मराठी)
संगीतकारः अजय-अतुल.........................