Submitted by जिप्सी on 21 June, 2012 - 23:46
या निळ्या नभी मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे
वारा गाई गाणे...
अष्टविनायकातील एक तीर्थक्षेत्र ओझर येथील कुकडी नदी परीसर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
गुलमोहर:
शेअर करा
मस्त प्रचि
मस्त प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती सुंदर फोटो आहेत
किती सुंदर फोटो आहेत रे...
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट हे अगदी खरे...
या निळ्या नभी मेघ सावळे.....
शीर्षक अगदी समर्पक आहे.. होड्या बघुन अजुन काही आठवत होते पण पुढच्या प्रचिंसाठी राखुन ठेवते..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त रे पहिला, दुसरा आणि
जबरदस्त रे
पहिला, दुसरा आणि पाचवा हे जास्त आवडले मला...
वाइड अॅन्गल लेन्स घेतलीस काय?
वाइड अॅन्गल लेन्स घेतलीस
वाइड अॅन्गल लेन्स घेतलीस काय?>>>>अजुन नाही रे. पण घ्यायचा विचार आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला फोटो मस्त आलाय. ढग
पहिला फोटो मस्त आलाय. ढग चालून येताहेत असं वाटतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुस्तं आहाहा!! आहाहा!!!
नुस्तं आहाहा!! आहाहा!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त पहिला आणि शेवटचा जास्त
मस्त
पहिला आणि शेवटचा जास्त आवडला.... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगेश, मस्तच रे.
योगेश, मस्तच रे.
वा सुंदर निळाई लाभलीय
वा सुंदर निळाई लाभलीय प्रचिंना
खुप सुंदर!!
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट
प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट हे अगदी खरे... >> +१
जिप्सी... तुम्ही प्रचि धुलाई साठी कोणती नीळ वापरता?
प्रचि धुलाई साठी कोणती नीळ
प्रचि धुलाई साठी कोणती नीळ वापरता?>>>>:फिदी:
निळा सावळा घननीळ
निळा सावळा
घननीळ दाटला
दशोदिशातून
कृष्ण उमटला..
वा जिप्सी - अप्रतिम - ती निळाई - कृष्णाई कशी छान टिपली आहेस........
शशांक, सुरेख प्रतिसाद निळाई
शशांक, सुरेख प्रतिसाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निळाई - कृष्णाई
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा खुप सुंदर.
वा खुप सुंदर.
मस्त फोटो जिप्सी.
मस्त फोटो जिप्सी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगेश, मला तरी ठिकठाक वाटले
योगेश, मला तरी ठिकठाक वाटले फोटो. नेहमीसारखे क्लिक झाले नाहित.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सॉरी इफ आय अॅम टू रूड.
जिप्सि, मस्त फोटो. पहिला
जिप्सि, मस्त फोटो.
पहिला जास्त्च आवडला, पाण्यात पडलेल ढगांच प्रतिबिंब खूपच गोड.
एडिट केले आहेस का? की जसेच्या
एडिट केले आहेस का? की जसेच्या तसे टाकलेस?
मला इफेक्ट्स जरा जास्त वाटले...
मस्त रे....
मस्त रे....
एडिट केले आहेस का?>>>>थोडे
एडिट केले आहेस का?>>>>थोडे एडिट केलेय जसे Auto Contrast, brightness etc.
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
शेवटला खुप आवडला. मानवाची
शेवटला खुप आवडला. मानवाची निर्मीती निसर्गापुढे कित्ती खुजी असते नाही.
सुंदर!!(मी प्रतिसाद देऊन
सुंदर!!(मी प्रतिसाद देऊन थकलेय आता.शब्दच उरले नाहीत.)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला जास्त्च आवडला, पाण्यात पडलेल ढगांच प्रतिबिंब खूपच गोड.>>>>>>उजु, हेच लिहिणार होते मी.
वा जिप्सी - अप्रतिम - ती निळाई - कृष्णाई कशी छान टिपली आहेस.....>>>>>>>>व्वा! सुंदर प्रतिसाद.
खुप सुंदर प्रचि आहेत, जिप्सी
खुप सुंदर प्रचि आहेत, जिप्सी ! निळाई डोळ्यातुन मनात पोचते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला चित्रांना शिर्षक पण बरी अगदी समर्पक सुचतात.
वा दिवसाची सुंदर सुरवात -
वा दिवसाची सुंदर सुरवात - भारी प्रचि १ आणि ५ खासच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा शशांकजी क्या बात है
अतिशय सुंदर प्र.चि. !
अतिशय सुंदर प्र.चि. !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तर सुरेखच. आणि आता
फोटो तर सुरेखच. आणि आता तुझ्यातल्या कवीला पण दाद
मस्त रे
मस्त! शेवटचा तो एकामागे एक
मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा तो एकामागे एक बोटींचा खासच आहे
योगेश, दक्षिणाला
योगेश,
दक्षिणाला अनुमोदन...
फोटो ठिक-ठाक आहेत. आणि ५ फोटोज् च्या ऐवजी फक्त चौथा व पाचवा टाकले असते तर जास्त मजा आली असती.
Pages