माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".
निळेशार आभाळ आणि सर्वत्र पसरलेलं सोनसळी गवत, मित्रांची संगत अन् पावसाची रंगत. दोनच दिवसात अनुभवलेले तीन ऋतु. नाणेघाटाची घळ आणि भन्नाट पावसाळी वातावरण. शिवनेरी, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, या पंचदुर्गाचे "दूरदर्शन" :-), कांदाभजी, मिसळपाव, गरमागरम मक्याचे कणीस आणि उकडलेल्या शेंगा. भिमाशंकर येथे पाहिलेला पहिल्याच पावसाचा रौद्रावतार, परतीच्या प्रवासात माळशेज घाटातील ओसंडुन वाहणारा सीझनचा पहिला धबधबा. "छोटीसी कहानी से बारीशोंके पानी से" भरलेली आणि भारलेली माळशेज, भीमाशंकरची वादी.
"कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है.....बहने दो........"
थोडक्यात काय तर या वर्षीच्या पहिल्या पावसाळी भटकंतीची सुरुवात जोरदार झाली.
=======================================================================
=======================================================================
नाणेघाटात वैशाखरेहुन दोनदा जाउन आल्यामुळे यावेळेस घाटघर मार्गे गेलो.
प्रचि ०१
प्रचि ०२किल्ले जीवधन आणि खडा पारशी
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५<
नाणेघाट
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२जकातीचा दगडी रांजण
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५नानाचा अंगठा
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०आमची स्विफ्टुकली.
प्रचि ३१
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
(No subject)
सुंदर. नाणेघाट पावसाळ्यात,
सुंदर. नाणेघाट पावसाळ्यात, उन्हाळ्यात, कधीही गेला तरी सुंदरच दिसतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट जिप्स्या........ एकदम
भन्नाट जिप्स्या........ एकदम गारेगार वाटले
वॉव... जिप्स्या.. क्या सीन्स
वॉव... जिप्स्या.. क्या सीन्स हैं!!!आँखोंकी ठंडक..
दुसर्या फोटोतल्या पक्ष्यांना जोरदार पाऊस आगामी सूचना मिळालेली दिसतीये..
प्रचि २८ चं एक सुंदर पोस्टकार्ड ,ग्रीटिंग कार्ड बनू शकेल..
सर्वच प्रचि अति सुंदर!!!
जिप्सी मस्तच फोटो..
जिप्सी मस्तच फोटो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दुसर्या फोटोत तुझ्या नावाच्या वरचा ढग एका पक्ष्यासारखाच दिसतोय.. तो फोटो मला खुप भावला. सेवला
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसर्या फोटोत तुझ्या नावाच्या वरचा ढग एका पक्ष्यासारखाच दिसतोय>>>>रूपाली
तो अगदी अँग्री बर्डसारखा दिसतोय मला. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त प्र. चि.! आणि तुम्ही
मस्त प्र. चि.! आणि तुम्ही केलेले वर्णनही फारच सही!! असे वाटतेय आत्ता लगेच भटकायला बाहेर पडावं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम भारी! ३ आणि २७ तर
एकदम भारी! ३ आणि २७ तर अप्रतिम.
आता आज घरी गेल्यावर कतरा कतरा ऐकावेच लागणार.
जिप्सि, अप्रतिम फोटो! आता
जिप्सि,
अप्रतिम फोटो!
आता काहीतरी काम काढून गावी चक्कर मारावीच लागणार.
वा जिप्सी - पावसाळ्याची
वा जिप्सी - पावसाळ्याची सुरुवात (का रुजवात) मस्त करुन दिलीस रे.........
प्र.ची. सुंदर ! पावसाळी
प्र.ची. सुंदर ! पावसाळी भटकंती सुरु झालीये तर, हे क्रमशः लिहायच राहिलय ना ? बाकिचे पण येउदेत भिमाशंकर अन इतरही !<<<आमची स्विफ्टुकली>>>> छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त... रस्ता इतका चांगला
मस्त... रस्ता इतका चांगला केला आहे हे पाहुन डोळे भरुन आले.
त्या जाळ्या लावल्याने काही फरक पडला आहे काय आत? आणि तो दगडांचा पक्का रस्ता कुठे बनवला आहे? रांजणासमोर?
भारीय रे
भारीय रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! फोटो आणी वर्णन
व्वा! फोटो आणी वर्णन नेहमीप्रमाणे अफलातून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चला, आता पावसाळ्याचे नवीन नवीन फोटो पहायला मिळतील.
भारी रे योगेश.
भारी रे योगेश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो नेहमी प्रमाणेच
फोटो नेहमी प्रमाणेच अप्रतिम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण या वेळी मला बरेच फोटो एकसारखे (रिपीट) वाटले. (हे मा वै म कृ गै स न)
तो अगदी अँग्री बर्डसारखा
तो अगदी अँग्री बर्डसारखा दिसतोय मला. >>> नाय रे तो फिनिक्स पक्षीच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम प्रचि तो २७ वा प्रचि जरा अजुन मोठा करना भन्नाटच आहे तो
फोटो नेहमी प्रमाणेच
फोटो नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
प्रचि २७ खासच!!!,
कार मध्ये सायकल पण नेली होतीस
कार मध्ये सायकल पण नेली होतीस ?
हि हि हि ......
ए कस्ले सह्ह्ही फोटोज आहेत
ए कस्ले सह्ह्ही फोटोज आहेत रे......
मस्तं....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आकाशातले रंग तर एकदम... आह्हाच....
आमची स्विफ्टुकली. >>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सही रे.... आता झाली वाटतं
सही रे....
आता झाली वाटतं भटकंती ला सुरुवात...
झकास... आणखिन येऊदेत..
जिप्सी.. मस्तच प्रचि..
जिप्सी.. मस्तच प्रचि.. नाणेघाट छानच.. प्रचि ८ मध्ये उभे राहून उडीचा फोटो घ्यायचा आहे.. सो चल परत.. !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त फोटो............ ऑफीस
मस्त फोटो............
ऑफीस मध्ये सर्वाना आवडले............या वर्षी पावसाळ्यात इकडेच जायचे ठरले आहे....
पण .......मुंबई हून कसे जायचे ते सांगा ...........किती लांब आहे.
आहाहा! छानच!
आहाहा!
छानच!
सह्ही. यंदाच्या पावसाळ्याचे
सह्ही. यंदाच्या पावसाळ्याचे पहिले फोटो. मस्त. पावसाळी वातावरण पहिल्या फोटोत मस्त चित्रित केलंयस. मला २, २७ फारच आवडले. खडा पार्शीही सह्हीच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि सुरवातीलाच लिहिलंय महाभारी.
>>>>माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात". >>>> _____/\_____
स्विफ्टुकलीही गोड आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त मस्त
मस्त मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे ... अजुन झिम्माड येऊ
मस्त रे ... अजुन झिम्माड येऊ दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त प्रचि माळशेज घाटात "नभ
मस्त प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".>>> खरा रसिक आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद रस्ता
प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रस्ता इतका चांगला केला आहे हे पाहुन डोळे भरुन आले.>>>>>:फिदी:
पण या वेळी मला बरेच फोटो एकसारखे (रिपीट) वाटले. (हे मा वै म कृ गै स न)>>>>>अरे ते सगळे वेगवेगळे आहेत
पण सारखे वाटत असेल तर मग माझी चूक. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि ८ मध्ये उभे राहून उडीचा फोटो घ्यायचा आहे.>>>>>>तुझ्या उडीबाबाची आठवण झालीच होती रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कार मध्ये सायकल पण नेली होतीस ?>>>:-)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्विफ्टुकलीही गोड आहे>>>>>:फिदी:
धन्स, अके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages