"शपथ तुला....!"

Submitted by सुधाकर.. on 12 June, 2012 - 11:48

कोण जाणें, अपराध माझा असा काय झाला,
आयुष्यातून, नजर पाडून चंद्र वेडा निघून गेला.

वाटेवरती आज डोळे, र्‍हुदयाचा ही दिवा झाला.
परतीच्या ना खूणा उमठल्या,भरतीचा मग पाऊस आला.

दर्याचा ही सुना किणारा ओळखुण गेला, माझा अबोला,
मलाच पुसती सागर लाटा, ए॓कलीच का या घडीला?

झाडे- वेली, पान-फुले सारेच येथे जाणुन मजला,
जाई तिकडे खाणा-खुणा अन प्रेमाच्या त्या नि:शब्द गझला.

र्‍हुदयाची ती एक प्रिया, हाक दे रे पुन्हा मला,
शपथ तुला माझी आहे, ना ऊरेण पुन्हा मी आपराधाला.
IMG0360A_0.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुक्त छंदी गजल

नको खयाल नको काफिया नको रदाफी नको अलामत
दोन ओळी जोडल्या की गजल माझी सलामत

Proud

कवीराज, आधी जरा हे पाहून घ्या.. गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय