Submitted by दिनेश. on 29 May, 2012 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
या मिरच्या अजिबातच तिखट नसतात, त्यामूळे हव्या तेवढ्या खाता येतात.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बास का दिनेश.. फायनल डिश चा
बास का दिनेश..
फायनल डिश चा फोटो टाका बै..
दक्षे, अगं एवढंच असतं. अशाच
दक्षे, अगं एवढंच असतं. अशाच खायच्या त्या मिरच्या. आज ऑफिसमधे घेऊन आलोय.
अगदी जेवायच्या वेळेलाच टाका
अगदी जेवायच्या वेळेलाच टाका हं असले फोटो
या भरलेल्या मिरच्या, ग्लासभरून गारीगार ताक, गुजराथी पराठा आणि टोमॅटो शेव भाजी - स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
धन्यवाद या दहाच मिनिटांच्या पाककृतीसाठी - उद्याच करणार
मिरच्या पाहून तोपासु. ढोकळाही
मिरच्या पाहून तोपासु. ढोकळाही छान झालाय.
खास! नक्की करणार!
खास! नक्की करणार!
दिनेशदा, आम्ही हे लोणच नेहमी
दिनेशदा, आम्ही हे लोणच नेहमी करतो. पोपटी ,बारीक मिरच्या वापरुन . त्यामुळ मसाला भरत नाही. थोडे जीरेही मीठाबरोबर खलबत्त्यात ठेचून घालायचे . लिंबाचा रस भरपुर घालून एकदम ओलसर लोणच असत आमच. त्याच पद्धतीने छन्न्याचे (तोंडलीसारखे दिसते. कोल्हापुरात शेतकरी विकायला घेवून असतात आठवड्याच्या बाजारात) लोणचेही करतात.
हे ताजं थोडस करुनच चांगल लागत . गुजराथी पद्धत पण अशीच आहे हे मात्र माहिती नव्हत.
फोटो नेहमीप्रमाच छान. ढोकळा मस्तच.
आमच्या घराजवळचा गुजरात
आमच्या घराजवळचा गुजरात नमकिनवाला ठेपला, फाफडा आणि पापडी(फरसाण) बरोबर या लोणच्याची पुडी देतो. कालच संपवलंय घरातलं लोणचं. आता परत काहीतरी आणावं लागणार. मी हे लोणचं खाण्यासाठी त्या दुकानातून पापडी /गाठिया वैगरे घेवून येत असते.
तोपासु. ढोकळाही छान
तोपासु. ढोकळाही छान झालाय.>>>>++११
सीमा, छन्ना बघितले असणार, पण
सीमा, छन्ना बघितले असणार, पण आता लक्षात येत नाही.
अल्पना, मीपण त्यासाठी थेपले / खाकरा आणतो.
बेफी, मस्त बेत ना !
तिखट आवडणार्यानी नेहमीच्या मिरच्या वापरून करावे. त्याही चांगल्याच लागतील.
अरे वा.खुपच मस्त आहेत या
अरे वा.खुपच मस्त आहेत या मिरच्या आणि लोणचे.तिखट न खाणार्यांना सबंध आख्खी मिरची खाल्ली याच अप्रुप असते .ढो़कळा तर उत्तम जमलाय तुम्हाला ! इथल्या मिरच्यांतल्या बिया काढुन नंतर उकळत्या पाण्यातुन काढुन खाल्ल्ल्या तरी मला तिखट लागतात.
ढोकळा आणि मिरची combination
ढोकळा आणि मिरची combination छान लागत. फोटो छान आहेत. तो.पा.सु.ले.
दिनेश दा.. क्या बोल्नेका
दिनेश दा.. क्या बोल्नेका अब!!! ___/\___
सह्ही दिसत आहेत मिरच्या व
सह्ही दिसत आहेत मिरच्या व ढोकळा! मस्त कॉम्बो.
मिरच्या बघूनच तोंडाला पाणी
मिरच्या बघूनच तोंडाला पाणी सुटलं!
अग्गोबै! मिरच्यांना फोडणी
अग्गोबै! मिरच्यांना फोडणी बिडणी कै नै वाट्टं!
नाही मानुषी, एक थेंब सुद्धा
नाही मानुषी, एक थेंब सुद्धा तेल लागत नाही, कि शिजवावे लागत नाही.
पण (आता सीरियसली बरं!) अश्या
पण (आता सीरियसली बरं!) अश्या काकडीसारख्या मिरच्या इथे नाही मिळणार!
कुठल्याही मिरच्यांचा हा
कुठल्याही मिरच्यांचा हा प्रकार करता येईल. मोहरीमुळे दोनचार दिवस टिकतात ह्या.
सह्हीच!! एकदम
सह्हीच!! एकदम तोंपासू................कुठल्याही मिर्च्यांचं करता येतं हे वाचल्यावर मी करून बघीन. जरा मोठ्या आणि जाड मिरच्या मिळतात त्यांचं पण करता येईल का? (बहुधा भरून भाजी करतात त्या लांब मिरच्यांची)
शांकली त्या फारच मोठ्या असतात
शांकली त्या फारच मोठ्या असतात ना, त्याचे मोठे तूकडे केले तरी चालतील. (तूम्ही म्हणजे माझ्याच पंथातले ना, आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणारे !)
क्या सही पहचाना आपने दा... हो
क्या सही पहचाना आपने दा...
हो ना, आमच्याकडे कोणी जेवायला येणार असेल तर मी आवर्जून जरा तिखट घालते पदार्थात. ह्यांच्या ऑफीसमधले लोक्स म्हणतात गांधीजींच्या आश्रमातल्या भाज्या आहेत अगदी!:फिदी:
मला तशाच आवडतात. म्हणजे
मला तशाच आवडतात. म्हणजे साखरही नाही आणि मीठही जास्त नाही. इथे भाज्या खुपदा ऑर्गॅनिकच असतात, त्यामुळे नैसर्गिक चव अनुभवता येते.
मिरची आणि ढेकळा दोन्ही एकदम
मिरची आणि ढेकळा दोन्ही एकदम तोंपासु!
मोहरीची डाळ घरी करता येते का? असल्यास कशी?
मस्तच दिनेशादा सुलेखाच्या
मस्तच
दिनेशादा सुलेखाच्या पद्धतीने ढोकळा केला. >>> त्या ढोकळ्याची लिंक हवी होती वर
वत्सला, चांगली टपोरी मोहरी
वत्सला,
चांगली टपोरी मोहरी बघून आणायची. मग ती तव्यावर किंचीत गरम करायची (अगदी किंचीतच) मग ती थोडी थोडी करुन मिक्सरमधे हलकेच फिरवायची (इंचर ने) यानंतर तिची साले वेगळी होतात. ती पाखडून टाकायची.
अगदी बाजारात तयार मिळते तशी नाही, (किंचीत साले राहतात आणि डाळ अखंड रहात नाही) पण काम होऊ
शकते.
केदार, बघतो लिंक टाकायचे.
केदार, बघतो लिंक
केदार, बघतो लिंक टाकायचे.>>>>> धन्यावाद