सावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले

Submitted by अक्षय जोग on 28 May, 2012 - 05:11

सावरकर संशोधन प्रकल्प by डॉ.श्रीरंग गोडबोले

http://epaper.esakal.com/Sakal/28May2012/Enlarge/PuneCity/Pune1Today/pag...

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228989:...

संकेतस्थळ
http://www.savarkar.org/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हो, पेपर मधे वाचले याबद्दल Happy चान्गला आहे हा उपक्रम, हे कष्ट करणार्‍यान्च्या चिकाटीला दाद द्यावी तितकी थोडी आहे.

गणेश क्रिडा केंद्रातील २८मेच्या कार्यक्रमात श्रीरंग गोडबोले यांचे भाषण ऐकले. आपणही तेथे आला होतात. आपण हाती घेतलेला उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. सावरकरांच्या पस्चात खूप नवनवीन माहिति उपलब्ध होत आहे. असा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सावरकर या नावाचा माणूस खरंच होऊन गेला का असा प्रश्न कदाचित ५० वर्षांनी लोक विचारतील त्यासाठी त्यांच्या स्वतःच्या साहित्याव्यतिरिक्त उपलब्ध माहितीचा खजिना जतन केलाच पाहिजे. आर्य चाणक्याविषयी त्याच्या कौतिलीय अर्थशास्त्र या ग्रंथाव्यतिरिक्त फार लिखित माहिती उपलब्ध नाही असे म्हणतात. तसे सावरकरांबाबत सुदैवाने नाही.
आपल्या कार्याला शुभेच्छा!
नीलेश गायकवाड यांनीही खूप महत्वाचे काम केले आहे व पुढेही करणार आहेत तेही अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्याही प्रकल्पांना शुभेच्छा!

छान