Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2012 - 00:53
पहिला पाऊस......
वार्याची...... धावपळ
पानांची....... सळसळ
ढगांचा ......... गडगडाट
वीजेचा ....... लखलखाट
पावसाची ...... सरसर
पाण्याची ..... खळखळ
गारांची ....... तडतड
वेचायची .... धडपड
पहिल्या पावसात भिजू चला... भिजू चला
ओंजळीत धारा झेलू चला .... झेलू चला.......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
मस्त..
मस्त..
शशांक, नेहमीप्रमाणेच खुप गोड
शशांक, नेहमीप्रमाणेच खुप गोड बालकविता. फारच आवडली. पहिलीच्या बालभारतीत टाकावी अशी आहे नक्कीच.
'वार्याची' आणि 'पहिल्या' हे दोन शब्द सोडले तर जोडशब्दही नाहीत. पर्फेक्ट बालगीत.
सुंदर बालगीत. मनीला अनुमोदन.
सुंदर बालगीत.

मनीला अनुमोदन.
सर्वांना धन्यवाद...
सर्वांना धन्यवाद...
मस्त, लेकीलाही आवडली
मस्त, लेकीलाही आवडली
बडबडगीत छानच.
बडबडगीत छानच.