Submitted by जिप्सी on 10 May, 2012 - 01:44
बिर्ला मंदिर (शहाड)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
शिवमंदिर (अंबरनाथ)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
कान्हेरी गुंफा (बोरीवली, मुंबई)
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
कमलानारायण मंदिर (कर्नाटक)
प्रचि ४१
कार्ला लेणी (लोणावळा)
प्रचि ४२
प्रचि ४३
भाजे लेणी (लोणावळा)
प्रचि ४४
[
गुलमोहर:
शेअर करा
प्रतिसादाबद्दल आभार्स
प्रतिसादाबद्दल आभार्स लोक्स!!!! (मी फक्त निमित्तमात्र, सर्व मेहनत त्या अज्ञात शिल्पकारांची :-))
कमनिय बांधा, अर्धोन्मिलीत नेत्र अशी आपल्याकडल्या शिल्पकलेची खासियत.>>>>आर्या, +१.
इंद्रा, मोनाली, मल्ली >>>>>:फिदी:
एकदा अ॑संच भटकायला गेल्यावर चक्क भेटलाय सुद्धा तो>>>>आठवलं रे भर पावसातलं भिमाशंकर.
एकही फोटो दिसला नाहिये.>>>>>>
मी गणरायाला साकडं घातलय.......
गणराया पेक्षा वीणा पाटिलांना साकड घाल>>>>> येवा मिलिंदशेठ आणि मोनालीताई तुमचीच कमी होती.
अप्रतिम माहिती अशोकजी
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, आणि झोडगे
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, रतनवाडी.
धुळे जिल्ह्यातील बलसाणे आणि मेथी.
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव व वाघाळी.
सातारा जिल्ह्यातील फलटण>>>>>वरील यादीबरोबरच कोल्हापूरचे खिद्रेश्वर, जुन्नरचे कुकडेश्वर, पुण्याचे भुलेश्वर इ. पण पहायचे आहे.
रच्याकने, फलटण शहरात हेमाडपंथी मंदिर आहेत का? मला राममंदिर आणि महानुभव पंथाचे श्रीकृष्णाचेच मंदिर माहित आहे. फलटणहुन लोणंदमार्गे पुण्याला जाताना शहरापासुन जवळच निरा नदीच्या काठी काहि पडझड झालेली मंदिरे गाडीतुन जाताना पाहिलीत.
"पांडवांनी एका रात्रीत बांधलंय... माहितीये का>>>>अगदी अगदी शशांक. मला आत्ता नक्की प्रश्न पडलाय पांडवांनी नक्की मंदिर बांधलीत तरी किती.
शहाडच्या मंदिराच्या पायर्या
शहाडच्या मंदिराच्या पायर्या चढताना दोन्ही बाजूला असलेलं ते सुप्रसिध्द शिल्प आहे त्याचा फोटो काढला असशील तर टाक ना. >>>>मामी हा घे फोटो. फक्त ते सिंह आणि हत्ती नसून बैल आणि हत्ती आहे.
हा अजुन एक
अशोक पाटील धन्यवाद! खूप छान
अशोक पाटील धन्यवाद! खूप छान माहिती दिलीत.
योगेश शिर्षक आणि लेख, प्रचि अप्रतिम
जुन्नरजवळचे कुकडेश्वराचे मंदीरही अवश्य बघून ये
एक तर या माणसाला काही कामधंदा नसावा किंवा ह्याला घरच्यांनी कॅमेर्यावर सोडून दिल असाव .... ह्या वाक्यातील दुसर्या भागाला अनुमोदन
मामी | 10 May, 2012 -
मामी | 10 May, 2012 - 18:27नवीन
अप्रतिम प्रचि आणि अत्यंत समर्पक शीर्षक! जियो जिप्सी. >>>>+१००
मामी हा घे फोटो. फक्त ते सिंह
मामी हा घे फोटो. फक्त ते सिंह आणि हत्ती नसून बैल आणि हत्ती आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अफलातून आहे ते शिल्प.
ह्याला घरच्यांनी कॅमेर्यावर
ह्याला घरच्यांनी कॅमेर्यावर सोडून दिल असाव .... >> मग घरातल्यांचे सुध्दा आभार मानावेतीतके कमीच. __/\__
जिप्स्या माझ्यासाठी हा धागा तु योग्य वेळी टाकला आहेस सध्या महाराष्ट्राची कुळकथा वाचतो आहे त्याचे मुखप्रुष्ट प्रचि ४३ सारखेच आहेत, ही कला ज्या वेळी बहरली होती त्या नंतर लगेचच मोठ्या दुष्काळामुळे संपुष्टातही आली. त्या काळी कागद नसल्याने तो काळ ही शिल्पे आणि शिलालेख आपल्यासाठी पुन्हा जिवंत करतात आणि आपण त्या सुवर्णयुगाची कल्पना करु शकतो आणि आतातर त्याचा र्हास मोठ्याप्रमाणात सुरु आहे असो तुझ्या प्रचि नक्कीच तो जपण्याचा प्रयत्न करनार्या आहेत. या प्रचि पाहुन आपल्यातलेच काही जण ती जिवंत शिल्पे अनुभवण्यासाठी तेथे भेट देतील व या माध्यमातुन त्या वारस्याचा प्रसार तु करत आहेस याचा आनंद जास्त वाटला.
प्रचि नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर आहेत जिओ जिप्सि......
फक्त ते सिंह आणि हत्ती नसून
फक्त ते सिंह आणि हत्ती नसून बैल आणि हत्ती आहे. >>> ही प्रचि दिसत नाही.
मामी हा घे फोटो. फक्त ते सिंह
मामी हा घे फोटो. फक्त ते सिंह आणि हत्ती नसून बैल आणि हत्ती आहे.>>
केवळ या प्रतिसादाचे हसू आले म्हणून हा प्रतिसाद, कोणाचाही गैरसमज नसावा
जिप्सी, अफलातून फोटो !
जिप्सी, अफलातून फोटो !
वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रतिसादाबद्दल आभार्स!!!!
प्रतिसादाबद्दल आभार्स!!!!
मस्त रे!!
मस्त रे!!
मस्तच.. अशोकजी.. धन्यवाद
मस्तच..
अशोकजी.. धन्यवाद माहितीबद्दल
छानच आलेत सर्व शिल्पांचे
छानच आलेत सर्व शिल्पांचे फोटो!
जिप्सी, मित्रा फ्रेममधील डिटेल्ससोबत प्रकाशाशी आणि स्टोन टेक्श्चरशी अजून काही नावीन्यपुर्ण प्रयोग केले असतेस तर जास्त आवडले असते.
शुभेच्छा!
Pages