एक रम्य पहाट

Submitted by प्रज्ञा कुलकर्णी on 7 May, 2012 - 13:42

आमचे चिरंजीव सध्या भल्या पहाटे उठून 'एआरएआय' च्या टेकडीवर फिरायला जातात.
त्याने काढलेले फोटो येथे देत आहे. त्याला काही टिप्स मिळाव्यात म्हणून त्याने येथे फोटो अप्लोड करायला सांगितले आहे.
१)
The Dark Peacock.jpg

२)The Royal Peacock 2.jpg

३)
Dark Woods  1.jpg

४)
Sunrise.jpg

गुलमोहर: 

शेवटचे दोन सुंदर आहेत.

पहिल्यात गंधर्व म्हणतात त्याप्रमाणे.
दुसर्‍यात थोडा झुम हवा होता. पण ह्या गोष्टी हळू हळू आपोआप येतात.