Submitted by Geetanjalee on 5 May, 2012 - 05:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या चपात्या ( मी कात्री ने एकसारखे बारीक तुकडे करून घेतले )
कांदा, कोथिंबीर, टोमाटो बारीक चिरून, बारीक शेव ,
मीठ, तिखट, चाट मसाला ( आवडत असेल तर ), मी नव्हता वापरला
क्रमवार पाककृती:
रात्री च खूप काही उरल कि दुसरा दिवस शिळा- सप्तमी चा....
एकदा मेस च्या काकू नी चपात्याच्या चक्क चकल्या केल्या , ती कृती नंतर देईन...आता ही
चपात्या चे तुकडे कडक होईपर्यंत तळून घेतल्या ( असे तुकडे ३-४ दिवस सहज टिकतात )
त्यात बारीक चिरलेले कांदा, कोथिंबीर, टोमाटो टाकले
मीठ, तिखट आणि शेवटी शेव....
अधिक टिपा:
आमच्या कडे छोट्या मुलांना पण खूप आवडत .शक्यतो त्यांनाच करायला सांगते....
अगदी जेवायला बसायच्या आधी एकत्र करायचा म्हणजे कडक राहतात चपातीचे तुकडे .
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थोडी चिंचेची चट॑णी आणी मटकीची
थोडी चिंचेची चट॑णी आणी मटकीची घट्ट उसळ पण टाकुन पहा पुढच्या वेळेला.
हो, मस्त च लागत असणार...नक्कि
हो, मस्त च लागत असणार...नक्कि घालून पाहीन