Submitted by कबूतर on 30 April, 2012 - 04:54
फ्लॅट चा एफ एस आय वाढवून घ्यायचा झाल्यास काय काय करावे लागते?
तसेच साधारण किती खर्च येतो या बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
- ठराविक कंपू सोडून इतरांच्या
- ठराविक कंपू सोडून इतरांच्या मताला इथे किंमत नाही.
- आपल्या कंपूतील कोणीही भिकार मतप्रदर्शन केले तरी त्याची वाहवा करायची.
- आपणच सुरु केलेल्या सूत्रावर आपण वा आपल्या कंपूतील कोणीही टीका केली तरी चालेल इतर कुणी केली तर झोडून काढणे.
- नवीन कुणाला शिरकाव करू न देणे त्याला/तिला पूर्ण दुर्लक्षित करणे.
तुमच्या धाग्याचा विषय आणि
तुमच्या धाग्याचा विषय आणि तुमचा प्रतिसाद तुम्हाला विसंगत नाही वाटत का??