Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2012 - 05:35
बडबड गाणे - आईचे....
ता ता ता ता गेली कुठे..... गेली कुठे
शाळेत जाऊन खाऊ खाते...... खाऊ खाते
बा बा बा बा आता कुठे.... आता कुठे
आफिश आफिश आणखी कुठे..... आणखी कुठे
आ आ आ आ अस्ते इथे .... अस्ते इथे
बाळासोबत इथे तिथे..... इथे तिथे
तो तो, मं मं बाळ करते...... बाळ करते
खुदकन गालात हस्ते कसे... हस्ते कसे
भुर्र करताच हात काढते...... हात काढते
आ आ आ आ गाणे गाते ..... गाणे गाते
गप्पा आता खूप झाल्या..... खूप झाल्या
लवकर आता गागू करा ..... गागू करा .......
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आवडली.
आवडली.
आइ ग्....कस्लं गोड आहे....या
आइ ग्....कस्लं गोड आहे....या शनिवार्-रविवारी म्हणून बघते...
एकतर ते यमकं जुळवावी लागतात म्हणून आधीच वाट लागते माझी आणि मुलाला काहीही गाण्यात म्हटलं की तुफान खूश होतो..त्या पार्श्वभूमीवर हे गाणं आमच्याकडे मस्ट्ये....:)
एकदम गोडुलं आहे
एकदम गोडुलं आहे
गोड आहे बडबडगीत
गोड आहे बडबडगीत
गोड!!!
सर्वांचे आभार.......
सर्वांचे आभार.......
छान जमलयं हे ! मस्त
छान जमलयं हे ! मस्त
कित्ती गोड
कित्ती गोड