Submitted by अनया शिर्के on 23 April, 2012 - 08:19
मायबोलीच्या सर्व मित्र मैत्रिणीना माझे अभिवादन!!
मी अनया शिर्के, आजच मायबोलीची सभासद झाले, फक्त ओळख करून देण्यासाठी मी इथे लिहित आहे .
माझ्या कथा मी नक्कीच इथे पोस्ट करेन आणि अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला साथ द्याल.
शुभ दिन!!!
ही कादंबरी ?
ही कादंबरी ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
उद्य
उद्य![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जाम मोठी आहे
जाम मोठी आहे कादंबरी.....
अनया शुभ दिन तुम्हाला पण.........
तुमचे स्वागत आहे पहिले लिखाण
तुमचे स्वागत आहे
पहिले लिखाण जोरदार होऊन जाऊ द्या
मा. बो. वर आपले स्वागत.
मा. बो. वर आपले स्वागत. पु.ले.शु.
अनया.. लिखाण लवकर आणा इथे.
अनया.. लिखाण लवकर आणा इथे.
आम्ही साथ नाही पण प्रतिसाद देउ... ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आम्ही साथ नाही पण प्रतिसाद
आम्ही साथ नाही पण प्रतिसाद देउ..................+१०००००००००००
मायबोलिवर स्वागत आहे....!!!!
मायबोलिवर स्वागत आहे....!!!!
मा. बो. वर आपले स्वागत.
मा. बो. वर आपले स्वागत. पु.ले.शु.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार अपेक्षा ठेऊन लिहु नका आणि प्रतिसादांची काळजी न करता आपण आपले लिखाण चालू ठेऊ शकत असाल तरच लिहा. येथेही कंपुगिरीची (ग्रुपीझम) लागण झालेली आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सुरश +१
सुरश +१
छान
छान
कथा कधी येणार?
कथा कधी येणार?
कादंबरी मधील कथा कवा
कादंबरी मधील कथा कवा यायची,वाट बघतुया.
(No subject)
saral lekh lihun pratisad
saral lekh lihun pratisad baghu shakla asta