Submitted by Geetanjalee on 23 April, 2012 - 07:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गावरान कोवळी गवार, कड़ी पाला , लसूण, शेगादाण्याचा कूट, तेल , मीठ , मिरची , हिंग , जिरे , साई खालचे दही ( आंबट नको )
क्रमवार पाककृती:
एकदम कोवळी ( बिईया तयार न झालेली )गवार, मिरची तेलावर खरपूस परतून घ्या.
त्यात बाकीचे साहित्य चवीप्रमाणे घालून मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या .
दह्यात कालवून वरून मोहरीची फोडणी द्यावी....चवीपुरता साखर घालावी.
अतिशय चवदार लागते
अधिक टिपा:
आजी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटतीय ही चटणी. आज जावे
मस्त वाटतीय ही चटणी. आज जावे म्हणते ईंडीयन ग्रोसरी साठी
गीता, तोंडाला पाणी सुटलं
गीता, तोंडाला पाणी सुटलं वाचून..
नॉर्मल गवारीची सुद्धा चांगली होईल ना?
नॉर्मल गवारी ला थोडी वेगळी चव
नॉर्मल गवारी ला थोडी वेगळी चव असते...
पण करून पाहा.......
आजच करून पाहिली. उत्तम रेसिपी
आजच करून पाहिली. उत्तम रेसिपी ! बायकोच्या सल्ल्यावरून गवार,मिरची खरपूस तळल्यावर कडीपत्ताही त्यांतच थोडा परतून घेतला होता. [ खरं तर, दही न घालताही चव घेतली तीही छान होती ! ]. धन्यवाद.
सोपी आहे कृती एकदम. कोवळी
सोपी आहे कृती एकदम. कोवळी गवार मिळाली तर नक्कीच करुन बघणार.
धन्यवाद. भाऊ....
धन्यवाद. भाऊ....