पजो, दर वेळी असं चित्र काढतेस की हे सर्वोत्तम असं वाटतं. पण पुढच्यावेळी तेच
ह्या चित्राबद्दल बोलायला खरं तर शब्दच नाही आहेत. दरवाजा बघितला नाही तर पायर्या जवळजवळ फोटोत येतील तितक्याच जिवंत वाटतात.
पद्मजा, हे आवडलं. पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली
बघायची खुप इच्छा आहे. फोटो काढताना नाईलाज असतो. त्यांचे सध्याचे भग्न रुपच
फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.
पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली

फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.>>>>>>>>दिनेशदाना अनुमोदन.
खरं आहे पद्मजा, तू अशी पण चित्र काढत जा.

>>>
पायर्या आवडल्या, पण
पायर्या आवडल्या, पण दरवाजाजवळच्या पायर्या अधिक उजळलेल्या दिसायला हव्यात ना?
मस्त
मस्त
मस्त. पायर्या आवडल्या.
मस्त. पायर्या आवडल्या.
छान आहे...................
छान आहे...................
मस्त २ जास्त आवडल
मस्त २ जास्त आवडल
सुंदर!
सुंदर!
छान.. पण हा कुठ्ला कल्याण
छान.. पण हा कुठ्ला कल्याण दरवाजा???
अप्रतीम आहे. पजो, दर वेळी
अप्रतीम आहे.
पजो, दर वेळी असं चित्र काढतेस की हे सर्वोत्तम असं वाटतं. पण पुढच्यावेळी तेच
ह्या चित्राबद्दल बोलायला खरं तर शब्दच नाही आहेत. दरवाजा बघितला नाही तर पायर्या जवळजवळ फोटोत येतील तितक्याच जिवंत वाटतात.
पद्मजा, हे आवडलं. पण मला अशा
पद्मजा, हे आवडलं. पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली
बघायची खुप इच्छा आहे. फोटो काढताना नाईलाज असतो. त्यांचे सध्याचे भग्न रुपच
फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.
मला अशा ऐतिहासिक वास्तूंची
मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली बघायची खुप इच्छा आहे....
होय होय... मलाही...
पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची
पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली
बघायची खुप इच्छा आहे. फोटो काढताना नाईलाज असतो. त्यांचे सध्याचे भग्न रुपच
फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.>>>>>>>>दिनेशदाना अनुमोदन.
खरं आहे पद्मजा, तू अशी पण चित्र काढत जा.
छानच आहे...
छानच आहे...
ओए सह्ही!!!!!!!!!!!
ओए सह्ही!!!!!!!!!!!
वॉव!
वॉव!
मस्तच!!!!
मस्तच!!!!
कसं केलस ते पण देत जा ना
कसं केलस ते पण देत जा ना पद्मजा
छानच आहे हे ही
मस्त पजो ! सुंदर आलं आहे हे
मस्त पजो ! सुंदर आलं आहे हे पण. फक्त ललिता म्हणाली तसं वरच्या पायर्यांवर थोडा जास्त उजेड करुन बघ ना. अजुन हुबेहुब वाटेल.
पायर्या आवडल्या, पण
पायर्या आवडल्या, पण दरवाजाजवळच्या पायर्या अधिक उजळलेल्या दिसायला हव्यात ना?
>>> ललिता-प्रीति + १
पजो, दर वेळी असं चित्र काढतेस
पजो, दर वेळी असं चित्र काढतेस की हे सर्वोत्तम असं वाटतं. पण पुढच्यावेळी तेच
ह्या चित्राबद्दल बोलायला खरं तर शब्दच नाही आहेत. दरवाजा बघितला नाही तर पायर्या जवळजवळ फोटोत येतील तितक्याच जिवंत वाटतात.
>>>
+१००००
मस्त मस्त मस्त.....
सुंदर!
सुंदर!
अहा......अगदी पायर्या चढून
अहा......अगदी पायर्या चढून जाव्याशा वाटताहेत.....जिवंत !!
खुप सुंदर!! दिनेशदा << +१
खुप सुंदर!!
दिनेशदा << +१
कोणत्या शब्दात कौतुक करू
कोणत्या शब्दात कौतुक करू तुझं?
अप्रतिम..!!
अप्रतिम..!!
चित्र छान आहे आणि आवडले.
चित्र छान आहे आणि आवडले.
व्वा. खुप छान
व्वा. खुप छान
छान
छान
छानच !
छानच !
अशक्य अप्रतिम.......
अशक्य अप्रतिम.......
छान आहे चित्र
छान आहे चित्र
Pages