Sundown

Submitted by वर्षू. on 18 April, 2012 - 00:27

पनामा ला लेकीच्या घरात ,प्रत्येक खोलीतून,दरदिवशी सूर्यास्ताच्या वेळ चे हे दृष्य ,रोज तितकेच मनमोहक वाटे.. तासन् तास आकाशातील रंगपंचमी, ढगांचे प्रत्येक क्षणाला बदलणारे रूप्,आकार पाहात बसावेसे वाटायचे..

अजस्त्र ड्रॅगन चे रूप घेऊन एकमेकांवर चाल करून आलेले ढग ..

.. अंधार गडद होऊ लागताच सर्व ड्रॅगन हळूहळू पळ काढू लागतात..

गुलमोहर: 

व्वा! वर्षू छान आहे सूर्यास्त!
बघ...........मी म्हटलं होतं ना...........लेकीकडच्या आठवणींवर पुढचं वर्षं मस्त जातं!
माझी नणंद तर लेकीकडे जाऊन आल्याआल्या दिवस मोजायला सुरवात करते.
आल्या दिवशी मला फोन करते. म्हणते मस्त ट्रिप झाली. आता फक्त ३६४ दिवस राहिले पुढच्या ट्रिपला!

वर्षु, सुंदर फोटोज आहेत. प्रतिसादातला बॉर्डर घातलेला फोटो अप्रतिम ! भला मोठा केला तर छानसं पोस्टर म्हणुन लावता येइल. Happy

वर्षु,
पनामाचा सुर्यास्त छान टिपलाय्,आवडला !
तुम्हा चायनीज लोक इतरांना नेहमी, कुठेही या ड्रॅगन ची भीती दाखावत असता .हाहा )