हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

Submitted by बन्या on 10 April, 2012 - 02:35

सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

विस्तृत चर्चा अपेक्षित

गुलमोहर: 

नाहि म्हणजे बेफिकिर अपेक्षीत काय होतं नेमकं हेच समजलं नाहि हो.. :p

बरं उद्या जमेल का? त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो.. Wink

हनीमूनआधी मिळतं


=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))

आज जमेल, पण हे इथे लिहिलं तर धागा बंद पडायचा नाही, इथे फक्त मधूचंद्राबाबत लिहायचं आहे, तरच बंद पडेल.

आज जमवा

उद्या मला जमणार नाही

धागा मधूचंद्राचा आहे म्हणून डोळे मारले पाहिजेत असे नाही

मला वाटतं , लग्नानंतर काही काळ पती पत्नी यांनी एकमेकाला समजून घेण्यासाठी बाहेर फिरायला जावं,म्हणजे आपण किती मोठी घोडचूक केली आहे ते काही दिवसातच कळून जाईल, कारण नंतर एक एक गोष्ट कळून दुख होण्यापेक्षा एकदाच सगळ काही कळून पुढच आयुष्य नव्याने जगता येईल , हानिमून करायल आयु ष्य पडलय,

सध्याच्या कलयुगात आणि कार्पोरेट मध्ये कुणी व्हर्जिन राहिलच याची शाश्वती नाही त्यामुळे ती पहिल्या समागमाची आतुरता कालबाह्य झालेली आहे.

आजकाल शाळेतच मिळतय>>

संस्कारांमध्ये फरक असू शकतो

याच्यामध्ये संस्काराबरोबर विज्ञानही आहे , हाती मोबाईल त्यात इंटरनेट , त्यात भक्त प्रल्हादांचे फोटो आणि व्हिडेओ ,का नाही तारुण्य खवळणार.................

पण मग होतय काय , सगळ आधीच होउन बसत, मग हानिमूनची मजा काय
तस नवी डिश आवडते खायला सर्वांनाच म्हणून काही दिवस गंमत जंमत असतेच

पण मग होतय काय , सगळ आधीच होउन बसत, मग हानिमूनची मजा काय
तस नवी डिश आवडते खायला सर्वांनाच म्हणून काही दिवस गंमत जंमत असतेच
>>

मी सहमत आहे.

पण स्त्रीला डिश म्हणणे याला येथे विरोध होऊ शकेल.

(पुरुषाला म्हणत असाल तर सर्वजण सहमती दर्शवतील)

अवश्य खवळूदेत

बेफिंचे त्यांनी केलेल्या फ्लरटिंग चे लेख वाचून सुद्धा असंच काहीतरी होत मला

- निरागस बन्या

बेफिंचे त्यांनी केलेल्या फ्लरटिंग चे लेख वाचून सुद्धा असंच काहीतरी होत मला

- निरागस बन्या>>

ते फ्लर्टिंग हनीमूननंतर केलेले आहे. येथे विषय (तुम्ही काढलेला) हनीमून असा आहे.

Rofl

डीश तर स्त्री लाच म्हणाव लागेल
कारण....
आजपर्येत सर्व गाण्यात स्रीलाच भाज्यांची आणि फळांची उपमा दिलेली आहे.
जस
टमाट्याचे गाल तुझे भेंडीवाणी बोट वगैरे वगैरे
कधी कुठल्या पुरुषाबद्दल मी अस काही ऐकल नाही

डीश तर स्त्री लाच म्हणाव लागेल
कारण....
आजपर्येत सर्व गाण्यात स्रीलाच भाज्यांची आणि फळांची उपमा दिलेली आहे.
जस
टमाट्याचे गाल तुझे भेंडीवाणी बोट वगैरे वगैरे
कधी कुठल्या पुरुषाबद्दल मी अस काही ऐकल नाही>>

याचे कारण संस्कुती पुरुषप्रधान आहे, त्यामुळे सहसा गीतनिर्मीती वगैरे स्त्रीला प्राप्य / अप्राप्य वस्तू असे गणून होत राहते. कायद्याने जर फक्त 'पुरुषांचे वर्णन' करणारी गीते रचायला लागली तर पुरुष व स्त्रिया पुरुषांछे वर्णनः

अननसाचे गाल तुझे दोडक्यावाणी बोटं

असे करायला लागतील

मधूचंद्र =

नेहमीच्या आयुष्याहून वेगळ्या व रम्य अशा सभोवतालामध्ये समाजमान्य पद्धतीने एकमेकांचे झालेल्या दोन व्यक्तींना (सहसा प्रथमच) कामक्रीडा करण्यास मिळालेला कालावधी व त्यात त्यांनी समय व्यतीत करताना केलेल्या गोष्टी

यात एकमेकांशी गप्पा मारणे, समजून घेणे, आवडीनिवडी कळणे हे प्रामुख्याने येत नसले तरी येणारच

मग एखाद्या जोडप्याने प्रणयक्रिडा केलीच नाही तर त्याला हानिमून म्हणायच का

आवरा..

ती त्यांची निवड ठरेल व ते त्याला हनीमून म्हणायचे असल्यास म्हणू शकतील

त्याला हनीमून म्हणावे का हा प्रश्न इतरांचा नसेल

हानीमूनला गेल्यानंतर आमवस्या असेल तर चंद्र दिसणारच नाही मग मधूचंद्र कसे म्हणायचे तेव्हा फक्त मधूचांदणी म्हणाव लागेल

हा शब्दच्छल या चर्चेशी निगडीत वाटत नाही

एखाद्याचे नांव हनुमंत असल्यावर त्याला शेपूट असायलाच हवी ही अपेक्षा गैर ठरेल

टाळे लावण्याचा प्रश्न येऊ नये.

चर्चेचा धागा बराचसा महत्वाचा व सामाजिक आहे.

मायबोलीवर गाजलेल्या चर्चेतील यशस्वी चर्चेकरू या धाग्याला 'खिल्ली उडवण्यास पात्र' समजत असावेत व इतरांच्या दृष्टीने हा धागा अश्लीलही असावा. पण तसे वाटत नाही असे आपले माझे मत.

हनीमून असावा का, त्याचे महत्व राहिले आहे का, त्यातून काही साध्य होते का वगैरे विषयावर बोलण्यास अनेक तज्ञ असे मानसशास्त्राचे अभ्यासकही येथे आहेत.

Pages