टॅटिंग - रनर

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 April, 2012 - 10:19

झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन Happy

बराकत जिंदाबाद !!

श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.

DSC00541.JPGDSC00544.JPGDSC00552.JPG

पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्‍यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्‍याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली.

DSC00553.JPGDSC00555.JPGDSC00556.JPGDSC00560.JPGDSC00561.JPG

गुलमोहर: 

धन्यु Happy
ललिता........ बघ ना किती फरक पडतोय Happy
लाजो........ मनापासून आवडतं गं मला हे करायला Happy

अप्रतिम !!! जयुताई तुझ्या पेशन्स ला सलाम !!!
महान आहेस अगदी __________/\___________
मला पांढर्‍या रंगावर खूप आवडलं ! Happy

Pages