Submitted by अविनाश जोशी on 2 April, 2012 - 08:41
पुढचा भाग हा बहुतेक शेवटचा भाग असेल. कादंबरीचा शेवट माझ्या मनात आहे व त्या अगोदर एक खुन पण आहे. असंख्य वाचकांनी मला भरभरुन प्रोत्साहन दिले आहे. आता ही शेवटची विनंती. आपलया दृष्टीने काय शेवट असावा....
गुलमोहर:
शेअर करा
अविनाशजी, तुमच्या मनात जो
अविनाशजी, तुमच्या मनात जो शेवट आहे तो तसाच कथेत येऊ द्यात.
इकडे आलेल्या सुचनांनुसार तुम्ही जर त्यात बदल करावयाचा ठरवलं तर कदाचीत तेवढा परिणामकारक होणार नाही. इथे ज्या सुचना येतील त्या तुम्हाला पुढील कथेत आजमावता येतील.
अर्थात, हेमावैम.
पुलेशु.
अविनाशजी, तुमच्या मनात जो
अविनाशजी, तुमच्या मनात जो शेवट आहे तो तसाच कथेत येऊ द्यात. >>>> +१
आपलया दृष्टीने काय शेवट
आपलया दृष्टीने काय शेवट असावा....>>>>>> कशाला उगाच कोणाची दृष्टी वगैरे बघत बसताय


उगाच शेवटचा भाग टाकायला उशीर होइल यामुळे... त्यामुळे जो काही शेवट ठरवला आहे तो पटकन लिहुन टाका
उगाच शेवटचा भाग टाकायला उशीर
उगाच शेवटचा भाग टाकायला उशीर होइल यामुळे... त्यामुळे जो काही शेवट ठरवला आहे तो पटकन लिहुन टाका >>> +१
अविनाशजी इथे शेवट वगैरे
अविनाशजी इथे शेवट वगैरे सुचविण्यास लोकांना भरीस पाडू नका हो. लोकांच्या कल्पनाशक्त्या अशक्य रीत्या चौखूर उधळतात.
आक्षेप - शेवट सुचवा - या इथे बघा. पोटभर करमणुक आहे
उगाच टीव्हीवाल्यांचे फंडे
उगाच टीव्हीवाल्यांचे फंडे वापरु नका... तुमच्या डोक्यातला शेवट लिहून कादंबरी पूर्ण करा...
अविनाश, उगीच लोकांच्या
अविनाश,
उगीच लोकांच्या डोक्याला भुंगा लाउन देउ नका. नाहीतर कैच्याकै अशक्य शेवट मिळतील. तेव्हा तुम्ही ठरवलेला शेवट करुन कादंबरी पुर्ण करा. शेवटच्या भागाची उत्सुकता आहे.
वरच्या ७ जनास अनुमोदन.
वरच्या ७ जनास अनुमोदन.
तुम्हीच शेवट करा अन लवकर पोस्ट करा 
शेवट टाकला --माझाच
शेवट टाकला --माझाच
निंबु मला पण तोच किस्सा
निंबु मला पण तोच किस्सा आठवलेला हे वाचल्यावर
निंबु मला पण तोच किस्सा
निंबु मला पण तोच किस्सा आठवलेला हे वाचल्यावर >
प्रिया तू मायबोलीवर नवखी असून सुद्धा वर्षभर जुन्या आक्षेप कथेचा शेवट कसा काय आठवला बाळा?
अवतार : मी कुठल्यातरी
अवतार :
मी कुठल्यातरी धाग्यावर त्याची लिंक पाहीली होती
बहुदा निंबुनीच या लिंकचा उल्लेख करुन "ही लिंक कुठे आहे?" अस विचारलं होतं आणि मंदारने तिला लिंक दिली होती
निंबु बरोबर ना??
मी माबोवर नवीन आहे पण बरच काही माहित झालयं इथलं

मी आधीच तो धागा वाचलेला
Pudhchya bhag kuthe bhetel
Pudhchya bhag kuthe bhetel
पूर्ण कथाच आहे पोस्ट केलेली
पूर्ण कथाच आहे पोस्ट केलेली