Submitted by दिनेश. on 1 April, 2012 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
एक प्रकार पारंपारीक, दुसरा माझा प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. फोटोही मस्त आहेत.
मस्त. फोटोही मस्त आहेत.
दीकाका मी एक वडी उचलुन
दीकाका मी एक वडी उचलुन खाल्ली...मस्तय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो अगदी तोंपासु
गाजर + कोथिंबीर वडी आयडिया
गाजर + कोथिंबीर वडी आयडिया मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो तर एकदमच तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदमच तोंपासु...
एकदमच तोंपासु...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रेसिपी! कोथींबिर वडीची
मस्त रेसिपी! कोथींबिर वडीची सजावट ही खुपच छान. वडी लगेच उचलुन तोंडात टाकावीशी वाटते.
दिनेश दा..थांकु
दिनेश दा..थांकु थांकु...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या आवडत्या दहात टाकल्यात त्यामुळे आता हरवणार नाही
आता चण्याची डाळ भिजत घालून करून पाहीनच ..
खूपच छान.... तोंपासु...
खूपच छान.... तोंपासु...
कोथींबिर वडी..... लैच
कोथींबिर वडी..... लैच फेवरेट....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रेसिपी!
वा! काय मस्त आहेत वड्या, आपण
वा! काय मस्त आहेत वड्या, आपण तर एकदम खलास झालो ब्वॉ!
इतक्या कुरकुरीत खमंग दिसतायेत - आणि बिनतेलाच्या? विश्वासच बसत नाहीये!
दिनेशदा कूकरमधे प्रेशर
दिनेशदा कूकरमधे प्रेशर आल्यावर ६/७ मिनिटे उकडा अस लिहिलत म्हणजे एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करायचा का ६\६ मिनिटे
दिनेश वॉव माझा क्लास घ्याच
दिनेश वॉव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा क्लास घ्याच आता.
वा सादरीकरण, फोटो, रेसिपी
वा सादरीकरण, फोटो, रेसिपी सगळच छान.
सावरी, प्रेशर आल्यावर गॅस
सावरी, प्रेशर आल्यावर गॅस मध्यम करायचा, आणि वेळ मोजायला सुरवात करायची.
(शिट्या मोजायच्या नाहीत.) प्रेशर कूकर वापरायची हिच योग्य रित आहे. खरे तर शिट्या होऊ दिल्या कि प्रेशर कमी होते आणि परत ते निर्माण व्हायला थोडा वेळ जातो. शिट्या होऊ न देता, प्रेशर कायम ठेवले म्हणजेच शिट्टी (वेंट वेट) गोल गोल फिरत राहिली, कि बास.
अनेक पाककृतींमधे अमूक शिट्या होऊ द्या, असे लिहिलेले असते ते चुकीचे असते.
कूकरबरोबर येणार्या पुस्तिकेत नेहमी वेळच दिलेली असते.
दक्षिणा - कुणी माझ्या बरोबर असते, तर व्हीडिओ नक्कीच काढला असता !!
३ नंबर फोटो एकदम यम्म्म ..खुप
३ नंबर फोटो एकदम यम्म्म ..खुप मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रेशर आल्यावर गॅस मध्यम
प्रेशर आल्यावर गॅस मध्यम करायचा म्हण्जे नक्की कधी हे नाही कळल मला.. म्हणजे शिट्टी तर लावायची पण ती व्हायच्या आतच गॅस बारीक करावा का
खमंग्ग्ग्ग्ग!!!
खमंग्ग्ग्ग्ग!!!
फोटो मस्त!! फॉईल डब्याला
फोटो मस्त!!
फॉईल डब्याला लावून त्यात मिश्रण घालून फॉइलसकट शिजवणे मला घातक वाटते.
हो सावरी, तसेच. शिट्टीमधून
हो सावरी, तसेच. शिट्टीमधून सूं सूं आवाज यायला लागला कि गॅस मध्यम करायचा.
यापेक्षा योग्य रित म्हणजे आधी शिट्टी लावायचीच नाही, त्या नळीतून एकसारखी वाफ यायला लागली, कि शिट्टी लावायची.
दोनही प्रकारच्या वड्या सोप्या
दोनही प्रकारच्या वड्या सोप्या छान आहेत. फोटो ही छान आहेत.
मंजूडी, अॅसिडीक म्हणजेच आम्ल
मंजूडी,
अॅसिडीक म्हणजेच आम्ल असणार्या पदार्थांबाबत, फॉईलचा धोका जास्त असतो. पण या कोथिंबीर वड्यात, कुठलाच आंबट पदार्थ नाही.
फोटो तर एकदमच तोंपासु
फोटो तर एकदमच तोंपासु ............
मस्त. पण ती फॉईल काही घटक
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ती फॉईल काही घटक नाही सोडत का पदार्थात? सेफ आहे का?
खूपच छान! तुमच्या टीप्सही
खूपच छान! तुमच्या टीप्सही एकदम सह्ही असतात. मीही अश्याचपध्दतीने कुकर करते. आणि हो द्राक्ष्-बटाटा भाजी एका पार्टीसठी केली होती खूप हिट झाली.
मस्त रेसिपी! सही फोटो आहेत!
मस्त रेसिपी! सही फोटो आहेत!
मोनाली, जर वळकटी जमत नसेल तरच
मोनाली,
जर वळकटी जमत नसेल तरच फॉईल वापरायची. आंबट पदार्थ (उदा. टोमॅटो, चिंच) असेल तर थोडीफार रीअॅक्शन होतेही. पण एरवी विशेष धोकादायक नाही.
व्व्वा धन्यवाद या
व्व्वा
धन्यवाद या कृतीबद्दलः-)
जबरदस्त !
जबरदस्त !
गाजर कोथिंबीर वडी हा नविनच
गाजर कोथिंबीर वडी हा नविनच प्रकार नक्की करून बघीन. फोटो खूपच टेम्प्टिंग आलेत हं!! (अर्थात ते नेहेमीच असतात)
कोथिंबीर वडीत बेसनाऐवजी
कोथिंबीर वडीत बेसनाऐवजी भिजवून वाटलेली डाळ वापरायची कल्पना आवडली. थोडे तांदळाचे पीठ घातलले तर वड्या मस्त कुरकुरीत होतात.
मस्त! आज तुमच्या पद्धतीने डाळ
मस्त! आज तुमच्या पद्धतीने डाळ वापरुन कोथिंबीर वड्या करणार आहे. गाजर कोथिंबीर वड्यांच्या कृतीबद्दल खूप खूप धन्यवाद! आईला देइन रेसिपी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages