Submitted by deepac73 on 29 March, 2012 - 00:41
ही आहेत माझ्या बाबान्नी केलेली लाकडातील कोरीव कामे
१.
ह्या चित्रातली गम्मत कळली का?
२. जुन्या लाकडातून कोरलेली नाव
गुलमोहर:
शेअर करा
ही आहेत माझ्या बाबान्नी केलेली लाकडातील कोरीव कामे
१.
ह्या चित्रातली गम्मत कळली का?
२. जुन्या लाकडातून कोरलेली नाव
मस्त
मस्त
अरे वा. तो हत्ती पण कोरला आहे
अरे वा. तो हत्ती पण कोरला आहे का खेळण्यातला ठेवला. ती आयडीया तर सहिचे.
व्वा हे भारीच आहे त्यांना
व्वा
हे भारीच आहे
त्यांना माझा नमस्कार सांगावात
हत्ती का खाली येत नाही आहे ते समजले
अजून येऊद्यात
लय भारी
लय भारी
खुप सुंदर कोरले आहे. खुप वेळ
खुप सुंदर कोरले आहे. खुप वेळ लागत असेल ना ?
सुन्दर..
सुन्दर..
वा ! सुरेखच !
वा ! सुरेखच !
लय भारी ह्या चित्रातली गम्मत
लय भारी
ह्या चित्रातली गम्मत कळली का ?>>>>हो
झक्कास आहे........
झक्कास आहे........
हत्ती पण कोरला आहे का
हत्ती पण कोरला आहे का खेळण्यातला ठेवला>> खेळण्यातला ठेवला आहे, हे आपले एक गम्मत म्हणून केले आहे.
खुप वेळ लागत असेल ना ? - याला नाही, पण बाकी काही वस्तून्ना लागला खूप वेळ
खुपच छान! खंरच अजुन वस्तु
खुपच छान! खंरच अजुन वस्तु बघायला खुप आवडतील.
खुपच सुंदर. बाकी वस्तू पण
खुपच सुंदर. बाकी वस्तू पण पहायला आवडतील आम्हाला.
छान आहे
छान आहे
खूप छान! आणखी असतील तर द्या
खूप छान! आणखी असतील तर द्या ना फोटो!
छान... हे विकायला पण आहेत का
छान...
हे विकायला पण आहेत का फक्त छंद म्हणुन केलेले आहेत?
सुंदर कलाकारी!
सुंदर कलाकारी!
वा खुप सुंदर. अजुन असतील तर
वा खुप सुंदर. अजुन असतील तर टाक ना फोटो.
सुरेख !!
सुरेख !!
सुंदर कला..
सुंदर कला..
छान आहे
छान आहे
वॉव्..सुंदर कला .. सीसॉ वर
वॉव्..सुंदर कला ..
सीसॉ वर हत्ती वर..
छान आहे हत्ती नाव सिसॉ अन
छान आहे हत्ती नाव सिसॉ अन चिमणी
खुप सुंदर हत्ती का खाली येत
खुप सुंदर
हत्ती का खाली येत नाही आहे ते समजले
>>>
ईई मेरेको नही समझा