Submitted by दिनेश. on 25 March, 2012 - 11:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी न्याहारी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, अगदि सोपा आणि चविष्ट
दिनेशदा, अगदि सोपा आणि चविष्ट पदार्थ वाटतोय.
अरे व्व!! मस्तच!! गाजरावरचे
अरे व्व!! मस्तच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाजरावरचे कोरीवकाम सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
वा ! एकदम tempting दिसतो आहे.
वा ! एकदम tempting दिसतो आहे. सॉस मधे गुठळ्या होउ नयेत म्हणून काय करायचे? white sause मधे नेहमी गुठळ्या राह्तात!
चारुता, वायर विस्क वापरून आधी
चारुता, वायर विस्क वापरून आधी थोडे दूध घालून गुठळ्या मोडून घे. मग हळू हळू उरलेले दूध घालून एकजीव कर.
मस्तच!
मस्तच!
ओ वॉव.. रविवार चा
ओ वॉव.. रविवार चा उद्योग???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय टेस्टी दिस्तोय पास्ता...
मस्त गाजरावरचे कोरीवकाम
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाजरावरचे कोरीवकाम सुरेख <<<<<<< + १
हो, दर रविवारी असलेच उद्योग
हो, दर रविवारी असलेच उद्योग असतात माझे !! वेळ मजेत जातो.
कित्ती मस्त टैम्पास.. फार
आणी गाजरावर कोरीवकाम,??? वॉव!!! (एकदा सुर्या आणल्या होत्या थायलँड हून.. काही केल्या जमलं नाही कोरीवकाम भाज्याफळांवर
वा! मस्त!
वा! मस्त!
सहीच. दिनेशदा पाकृ बरोबरच
सहीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा पाकृ बरोबरच फोटो काढायची पण कृती लिहा ना.
कसले तोंपासु फोटो आहेत. जबरी.
गाजरावरचे कोरीव काम मस्त.एकुण
गाजरावरचे कोरीव काम मस्त.एकुण सजावट फार सुंदर.
वॉSSSSव!!! टेम्प्टींग!!
वॉSSSSव!!! टेम्प्टींग!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो देण्याचा
फोटो देण्याचा निषेध
प्रत्यक्षात काहीही न देता नुसत्या जिभा चाळवणार्या तुमचाही निषेध
दिनेशदा काय टेम्प्टींग फोटो
दिनेशदा काय टेम्प्टींग फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि सजावट कौशल्य खुप छान. मला सॉसेस फार्फार आवडतात, आणि घरी मशरूम्स पण अव्हेलेबल आहेत. तेव्हा नक्की करते हा पदार्थ
बेफि, आपण व्हर्चूअल जगात
बेफि, आपण व्हर्चूअल जगात राहतो ना ! पण इथे नेवैद्य दाखवल्याशिवाय मलाही घास जात नाही.
आयहाय.... खतरा फोटो....
आयहाय.... खतरा फोटो.... पाहूनच मस्त वाटतंय! मला मश्रूम्स विशेष आवडत नाहीत व खाण्यातही टाळतेच... पण फोटोत त्याही लाजवाब दिसत आहेत!
नैवेद्य
नैवेद्य
काल केलेला हा पास्ता सॉस.
काल केलेला हा पास्ता सॉस. खूपच छान झाला होता
धन्यवाद इतक्या सोप्या पाककृती बद्द्ल!!
मस्त दिसतय! चवीला ही भारी
मस्त दिसतय! चवीला ही भारी असणारच. मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. व्हाईट सॉस मधे कणिक हे
छान. व्हाईट सॉस मधे कणिक हे आवडले, नाहीतर मैदा घालावा लागेल म्हणुन कधीच केले नव्हते.
दिनेशदा मस्तच....पण तुम्ही
दिनेशदा मस्तच....पण तुम्ही टीनमधले मश्रुम्स का वापरता की तिथे मिळत नाहीत?? हे फ़्रेश मशरुम वापरले तरी छान होईल असं वाटतंय...आणि मी पण व्हाइट सॉसमध्ये मैदा वापरत नाही इन फ़ॅक्ट जिथे जिथे कॉर्न स्टार्च (सूप इ.) साठी सरळ थोडी कणीक वापरली तरी काही विशेष फ़रक पडत नाही असं मला तरी वाटतं...
फ़क्त या पास्ताबरोबर फ़क्त सलाड खाणार असाल तर प्रोटीनच्या सोयीचा पण विचार करायला हवा न?? or you can add protein to salad like either egg/nuts....:)
बेसिल माझ्याकडे आहे.....:)
मश्रुम आमच्याकडे मिळतात ताजे.
मश्रुम आमच्याकडे मिळतात ताजे. केनयामधले एल्डोरेट हे गाव मश्रुमसाठीच प्रसिद्ध आहे.
सलाद आहे ते फायबरसाठी. प्रथिनासाठी पास्ता आहेच.
सह्हीच दिसतंय. मशरूम सॉसची
सह्हीच दिसतंय. मशरूम सॉसची कल्पना आवडेश.
पास्ता मध्ये कुठले प्रोटीन्स
पास्ता मध्ये कुठले प्रोटीन्स येते?
गव्हात असतात कि प्रथिनं !
गव्हात असतात कि प्रथिनं ! चांगली १०-१२ % !
दिनेश, ऐशुने तुमच्याकडे नी
दिनेश, ऐशुने तुमच्याकडे नी लाजोकडे 'सैपाकातला क्रॅशकोर्स' करण्यासाठी तिला पाठव असा माझ्याकडे हट्ट धरलाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नक्की, नक्की. मला पण लाजोकडून
नक्की, नक्की.
मला पण लाजोकडून आणि तूझ्याकडून बेकिंग शिकायचे आहे.
झकास दिसतोय एकदम. आमच्याकडे
झकास दिसतोय एकदम. आमच्याकडे व्हाईट सॉस फार आवडतो पण त्यात मैदा घालावा लागतो म्हणुन नियमित होत नाही. कणिक घालुन चव निराळी लागत नाही ना? ट्राय करेन आता.
Pages