नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आज गुढी पाडवा!! मायबोलीच्या सदस्यांना व तुमच्या सुहृदाना आणि सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमिन टीम आणी समस्त मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मायबोलीमुळे मकरसंक्रांती,,गुढीपाडवा असे खास मराठी सण तुम्हासर्वांबरोबर वर्चुअली का होईना पण साजरा करण्याची संधी आणी आनंद मिळतो Happy

अ‍ॅडमिन आणी समस्त मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

समस्त माबोकरांना नववर्षाच्या भरघोस शुभेच्छा, येणारे वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो, ही सदिच्छा Happy

समस्त मायबोली लेखक, वाचकांस गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा. या मुहूर्तावर एकमेकांवर वैयक्तिक टीका करणे सोडण्याचा निश्चय करा नि तो पाळा अशी विनंति.

सर्व मायबोली बंधू भगिनींना गुढी पाडव्याच्या सस्नेह शुभेछा ! Happy
या मुहूर्तावर एकमेकांवर वैयक्तिक टीका करणे सोडण्याचा निश्चय करा नि तो पाळा अशी विनंति. >>>>>>>>>+१