Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2012 - 07:22
बडबड गाणे - ताईचे
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
चल चल जाss उ
गाऊ गाss णी
खेळू दोss घी
छानसे काssही ......
गोल गोल चेंss डू
छोटीशी भावss ली
झोका देss ते
तुझी गं ताss ई .....
मोठी होss तू
खेळू लंगss डी
आत्ता एss वढंच
अपडी थss पडी ....
थेंब थेंब पाss णी
बोल बोल राss णी.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कित्ती गो>>ड...
कित्ती गो>>ड...
सुन्दर सोपे आणि बाळबोध शब्द
सुन्दर सोपे आणि बाळबोध शब्द आवडले.
कित्ती गोड, चालीत म्हटलं तर
कित्ती गोड, चालीत म्हटलं तर अजुन छान वाटेल.. :०
गोड...
गोड...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार..........
मस्त आहे...
मस्त आहे...