हम है बेमिसाल !!

Submitted by smi rocks on 6 March, 2012 - 13:04

तीन भटके....कोण ते ??

- - - - - - - - - - -
शर्यत रे आपुली..... हवेतली....

(सुन्या, जिप्सी आणि मि.रॉक्स)

गुलमोहर: 

Waa.

चंद्रावर पृथ्वीच्या एक षष्ठांष की काहीतरी गुरुत्वाकर्षण आहे, पण हे तर इथेच चंद्रासारखे वागतायत

मस्त मस्त

नक्की जास्त अवघड काय ? प्रचि साठी घेतलेली उडी का ती टिपली त्या मागची धडाडी ?
मला तर दोन्ही कौतुकास्पद वाटले. जगा सालोसाल असेच बेमिसाल नेहमीच आनंदात तरंगत रहा. मनपूर्वक अभिनंदन !

अरे व्वा वा ! सौ. रॉक्स, 'तुम भी बेमिसाल हो' हे पदार्पणातच सिद्ध केलंस. मनःपुर्वक अभिनंदन! Happy

काय उड्या आहेत, मस्तच! ऑलिंपिक मध्ये एक गोल्ड मेडल नक्की आणलं असतं या पोरांनी. Happy

खासच Happy

पहिला प्रचि . हे तिघे ट्रेकला निघालेत वेळ सायं ५.३० स्थळ दादर रेल्वे स्टेशन, ही कसारा लोकल आली
चला पटापट चढा Lol

दुसरा प्रचि. मह्त प्रयासाने यांनी ट्रेन पकड्ली पण गर्दी मुळे बिचारे दरवाजावरच लटकत आहेत.
पण ट्रेकला चालले आहेत म्हणुन तर हे खुष आहेत Happy
सुचना - वरील प्रचिंमध्ये कसारा ट्रेन ही अद्रुष्य स्वरुपात असुन ट्रेकर द्रुष्य आहेत. Wink

जिप्स्या - तुझे हास्य पाहुन आनंद पोटात माझ्या मायेना मायेना याच ओळी आठ्वल्या Proud

सौ. रॉक्स - माबोवर स्वागत आणि जोरदार पर्दापणाबद्द्ल अभिनंदन Happy

सही फोटॉज!
Happy

कधीचे फोटॉ आहेत हे?

(हे तिघे (सॉरी, चौघे किंवा सौ. सुन्या असल्या तर पाच) एकत्र कुठे आणि कधी गेले होते? Angry
Proud )

कमालाय, मी मधल्याला पाठमोरा ओळखला नी विचार करतेय हा पण कधीपासुन उडायला लागला??

फोटो खरेच आहेत की फोटोशॉपमधले शॉपिंग??????????

फोटोतल्या सगळ्यांना "गेलात उडत" Proud

पोस्टणार्‍या वयनींना. पाय नाय खेचले तूम्ही त्यांचे ? शोभत नाही हो मराठी बायकोला... Light 1

सौ रॉक्स .... सुरूवात उड्यांच्या फोटोपासून हे एकदम परंपरेला धरून आहे. मायबोलीवर स्वागत. Happy

Happy

बाब्या.. Proud

एकत्र कुठे आणि कधी गेले होते? >> अरे रविवारी अलिबागच्या जवळ सासवणे गावात गेलो होतो.. वृत्तांत जिप्सीकडून येइलच..

हा पण कधीपासुन उडायला लागला?? >> साधना.. यो च्या हातात तो गवसला तर कसा नाही उडणार !! Proud नि फोटो पहिल्याच टेकमध्ये घेतले आहे आमच्या सौ. नी.. कवतुक करायचे की नाही इचार करतोय.. Proud

योग्या (कानड्या)...
ऊड्येचे फोटो मस्तच... कोणी काढले? सौ. स्मिता की सौ. चिकी?... Happy

आणी तुझे ह्ये नवे उपद्व्याप माका कळणसत नाय, असां तुका वाटलां?... मी देखिल सुरुवातीक ह्ये उपद्व्याप करुन वेळच्या-वेळी मोकळो झालंय... Proud ... मेल्या, कसले? म्हणून काय विचारतस?... नाव 'बायले'चां, आणी पोष्टी आपले... किती दिवस करतलंस असां?... तुझां लेखन आणी भाषा - माका समाजणत नाय, असा तुका वाटलां असात तर, लक्षात घे मी 'मास्तर' आसंय... नेमकी कॉपी पकडण्यात माझो हातखंडो आसा हां... Proud ...

(होळ्येच्या निमतान 'शिमगो' साजरो करुन घेतलंय... :फिदी:)

प्रतिसाद बघुन बरा वाटला
सगळ्यांचे धन्यवाद...:)

ओ देसायानु... हे फोटो सौ. सुन्या माझ्या बाजूक उभ्या असतानाच काढलय... नि तुमची भेट रवली.. ह्यांनी सांगितला व्हता मास्तर येतले म्हणान.. नि कित्याक बिचार्‍यार आरोप करतास.. एक आयडी नि शब्दओळख सोडला तर ते बाकी खयच मदतीक लागाक नाय..

सहीच Happy Happy

जगा सालोसाल असेच बेमिसाल नेहमीच आनंदात तरंगत रहा. +१ >>> अगदी अगदी.

सौ. रॉक्स, पण रॉक्स बरका Happy माबोवर स्वागत.

Pages