रक्तगट सूची

Submitted by शोभा१ on 5 March, 2012 - 10:50

रक्तगट सूची :
मी जेव्हा हा धागा लिहिला तेव्हा, हे माझ्या लक्षात होतं पण लिहायच विसरले. आता लिहिते. एक 'रक्ताचे नाते' नावाची संस्था आहे. त्याचे मुख्य श्री.बांगर हे आहेत. यात बरेच रक्त दाते आहेत. कोणाला रक्ताची आवश्यता असल्यास याना फोन करू शकता. त्यांच्याकडचा रक्तदाता, त्वरीत येऊन रक्तदान करतो. तसेच त्यानी आता नेत्रदानाची पण सुरुवात केली आहे. तुमच्यापैकी कोणाला त्या संस्थेचे सदस्य व्हायचे असेल तर त्याना फोन करून भेटू शकता. त्यांचा मोबाईल नंबर : ९४२२०८५९२४ हा आहे.

दिनांक ३१.१०.११ ला माझ्या एका नातेवाईकाला अपघात झाला. त्याला 'बी + ' रक्तगटाची आवश्यकता होती. तेव्हा रक्त मिळवण्यासाठी जी धावपळ झाली, ती जवळून पाहिली. तसेच ऑपरेशनच्या दिवशी जास्त रक्ताची आवश्यकता लागेल, हे लक्षात आले, आणि प्रथम आठवली ती आपली ’मायबोली. प्रज्ञाने, ’गजाली' वर पोस्ट टाकली आणि मी आशुचँप याला फोन लावला. गजालीवरून महत्त्वाची माहिती मिळाली तसेच आशुचँप याने त्वरीत फेसबुकवर, ’मायबोली गप्पागोष्टी' वर पोस्ट टाकली. आणि किश्या, दक्षिणा आणि मंदारने मला त्वरीत रक्तगट तोच आहे, व रक्तदान करायला तयार असल्याचे सांगितले. तसेच माझ्या ’गगो' मित्रमैत्रिणींनी फोन करून रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या सर्वांचे मनापासून आभार. सुदैवाने रक्ताची आवश्यकता लागली नाही. पण अशा वेळी रक्तगटाची सूची, एकत्रीत असणे , किती आवश्यक आहे ते जाणवले आणि ठरवले, आपल मायबोली कुटुंब बरच मोठं आहे. तर इथेच एक धागा काढून इच्छूक रक्तदात्यांची सूची करायची.
तर लोकहो, ज्याना रक्ताची आवश्यकता असेल त्याना रक्तदात्यांची माहिती व्हावी यासाठी आपण एक सूची तयार करूया. ज्याना रक्तदानाची इच्छा असेल, त्या निरोगी रक्तदात्यानी,स्वतःचा मा.बो. आयडी, (इच्छा असल्यास फ़ोन नंबर) सध्याचे मुक्कामाचे ठिकाण, रक्त गट याची माहिती इथे, किंवा माझ्या विपूत द्यावी. (सक्ती नाही.)
धन्यवाद!
अनु.क्र..........मा.बो.आयडी............सध्या मुक्काम.......... रक्त गट.............फोन नं.
............................................................बी + ...........................................................................................................................
१. ................. दिनेशदा.......................................................बी + .............
२...................ss_sandip..................................................बी +..............९८७०५८१६७२
३..................टोकुरिका................... .....मुंबई.......................बी +..................
४..................अंकुडी.............................पुणे............... ........बी +..................
५...................दक्षिणा.............................पुणे...... ................बी +..................
६..................विजय दिनकर पाटील..........नाशिक............. .....बी +..............
७...................सारीका...........................यवतमाळ.................बी +...............
८..................राज जैन ................. ......पुणे.........................बी +.................९७३००२७७०१
९.................विनय भिडे.......................बोरिवली ,मुंबई...........बी +...............
१०.................वैचारिक..........................पुणे ....................... बी + ................ ९९२३६९२७९४
११.................सुरश..............................ठाणे ........................बी +.................. ९८२०५६९८८१
१२................ kanak27 ...................निगडी, पुणे ..................बी +...................
१३.................स्मितू ...........................नागपुर.......................बी + ..................
१४.................अश्विनि.........................लंडन...........................बी +..................
१५................श्री व सौ. dreamgirl........मुंबई............................बी +.....................
१६................हरेश.............................मुंबई............................बी +....................९८२०२२००७२
१७................गिरिश सावंत. ...............सिंधुदूर्ग.........................बी +.................... ९४२२४३४५६१
१८................सहेली .(रश्मी साठे).........पुणे...............................बी +......................९८२३५४५४५२
१९..............पिंगू ...........................पुणे .(नवी मुंबई )..............बी+........................९३२०७९३६२४

...............................................................बी -.....................................................................

१..............राहुल-रे.............................पुणे..........................बी -..................९५५२५५४९७४

२.............vaibhavayare12345.........मुंबई..................... बी -

.............................................................ओ +.......................................................................

१....................विशाल विजय कुलकर्णी........पुणे...................ओ +.............०९९६७६६४९१९
२...................विवेक देसाई.......................पुणे...................ओ +.................९८५०५१३९१५
३...................स्वाती आंजर्लेकर................ठाणे............... ..ओ +..............
४...................आशुचँप............................पुणे............. .... ओ +........ .......९८८१५०९१०८
५...................ईनमीन तीन......................मुंबई.................ओ .+............. ०९८६७६४६३९५.
६.................. स_सा...............................पुणे.............. ....ओ +... ..............९८९०८२०७००
७..................परदेसाई............................अमेरिका........... ओ +...................
८............... ..झकासराव....................निगडी, पिं- चिंचवड...ओ +......
९..................अनुप कापर्ती.....................यवतमाळ........... ओ +................ ९८८१७२८६९५
१०.................दिवाना.............................ठाणे..................ओ +.................९०११०७९८८५
११.................रिमझिम......................... अमेरिका............ ओ +.................
१२.................नलिनी............................स्विडन............... ओ +..................
१३.. .............योगुली... .................... पिंपरी चिंचवड,पुणे-...ओ +....
१४................केदार२० .......................पेण- रायगड.......... ओ +....................
१५...............अश्विनी डोंगरे..................पुणे.......................ओ +.....................
१६...............जागू...............................उरण....................ओ +....................
१७..............दादाश्री.......................................................ओ +..................... ९८५००५३७४२
१८..............रुणुझुणू .........................मालदीव.................ओ +.......................

१९..............मुग्धा केदार....................पनवेल...................ओ +.........................८७९६९५५३६७
२०..............Harshalc .....................पुणे.......................ओ +.........................९९७५५२१२६५
२१..............अनिल७६.......................पुणे........................ओ +...............................
२२............. madhurasathe............ठाणे.......................ओ +.........................९९८७५६१९१५
२३..............हर्षद पेंडसे.....................पुणे........................ओ +..........................
२४.............. तृष्णा..........................मुंबई......................ओ +..........................
२५.............शोनु-कुकु (शीतल भोसले)..यु.के.......................ओ +..........................
२६.............प्राची टिपरे ................... पुणे ........................ओ +............................ ९६२३४४७८१४
२७.............किश्या ........................पुणे ..................... .ओ +........................... ९९२३९७११६८

..............................................................ओ ........................................................

१.................मेघा२५................... ...................................ओ -......................
२................योगेश देसाई ..................रत्नागिरी. ................ओ -................

..............................................................ए +................................................................

१................... नन्ना......................................................ए +.......
२...................chetanahirao.........................................ए + ........
३................ .vinayakparanjpe........... .मुबई....... ........ए +...................९८२०४७८५४५
४..................आशुतोष०७११............. ठाणे/अबुधाबी............ए +...................९८२०३०९३२५
५..................Yo.Rocks...................बोरिवली, मुंबई,.... ...ए + ................ ९८३३२१२५३०
६...................भ्रमर..........................गोंरेंगांव , मुंबई ........ए +...................९८२११३९१०९
७................. मोग्यांबो......................ठाणे.......................ए +. .................९९३००५६९६३
८............... सखी-माउली ............... पुणे.........................ए +....................९४२१०७८७७४
९..................बागुलबुवा (अमित देसाई).ठाणे.......................ए +...................०९८६७१३६९२०


............................................................ए -..................................................................

१............................ शुभांगी कुलकर्णी........पुणे. ...........ए -.................................
२.................सुन्या आंबोलकर...........चिंचवड पुणे............ए -.....................९७६४००६२

...................................................... एबी +......

१.................. इन्ना ............................................... एबी +................
२..................मुक्तेश्वर कुळकर्णी...............अकोला............एबी +..................
३..................निवांत पाटील....................कोल्हापुर.........एबी +.................
४..................Deepali Kate.................गोरेगाव ,मुम्बै...एबी +.............
..

.

गुलमोहर: 

कमाल आहे. आपल्या एवढ्या मोठ्या मायबोली कुटुंबात आत्तापर्यंत फक्त २८ च (दोन माझ्याकडे आहेत.) रक्त दाते मिळाले? Happy

O +ve धीरज कुलकर्णी
९०११०७९८८५ ठाणे.

धन्यवाद, सारिका, विशाल, दिवाना.
आज्जे, संपर्कातुन कळवला होता तुला. पाहीला नाहीस का विरोप?>>>>>अरे इसरून राहिला. समजून घ्याव पोरा. Happy

शोभा , मी ओ +

मुक्काम अमेरिका.

मला वाटते असे नुसते टाकण्यापेक्षा विषयवार यादी टाकता येते का बघ. म्हणजे रक्तगट, मुक्काम आणि माबो आय डी.

जा मो प्या.....माय्बोलीवर बॉम्बे ब्लड ग्रुप कुणाचा आहे का?
>>>>>>>>>>>

या रक्तगटाबद्दल अजुन काही माहिती आहे का कोणाला? मिनेसोटा मधे एका मैत्रिणीने ( ती अमेरिकन होती) सांगितले की मला बॉम्बे ब्लड ग्रुप माहीती आहे, पण बाँबे गावाचे नाव पण आहे का? Happy

रिमझिम, नलिनी, निवांत पाटील, यो. धन्यवाद. Happy
मला वाटते असे नुसते टाकण्यापेक्षा विषयवार यादी टाकता येते का बघ. म्हणजे रक्तगट, मुक्काम आणि माबो आय डी.>>>>>>>>>रिमझिम, वर मी तशीच सूची करत आहे. आता, मुक्कामा प्रमाणे करण्याचा विचार आहे. Happy

वरच्या यादीत कुठेच दिसले नाही म्हणून मुद्दाम हे नाव देतेय.

योगेश देसाई (ओ नीगेटीव्ह) रत्नागिरी. (माझा भाऊ)
फार दुर्मिळ रक्तगट आहे हा. माझे वडील देखील याच रक्तगटाचे आहेत. मात्र काही वैद्यकीय कारणामुळे ते रक्तदान करू शकत नाहीत. माझ्या भावाने आजवर दोन तीनदा गरज लागेल तसे रक्तदान केलेले आहे.

माझ्या ऑफिसमध्ये एका कलिगच्या क्लोज रिलेटिव्हला रक्तगट A+ ची तातडीने गरज आहे. पेशंट सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे अ‍ॅडमिट आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी कृपया मला संपर्कातून ईमेल करावी व फोन नं कळवावा. ही विनंती.

माझ्या ऑफिसमध्ये एका कलिगच्या क्लोज रिलेटिव्हला रक्तगट A+ ची तातडीने गरज आहे.>>> मला वाटतय या प्रकारच्या सुचना सगळ्यांना वरच्या पेजवर देता आली तर बरे होइल. सगळेजण ' नविन' आहे म्हणुन धागा उघडुन बघतील्च असे नाही.

Pages