Submitted by दिनेश. on 19 February, 2012 - 13:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय सुंदर दिसतय्...अजून २
काय सुंदर दिसतय्...अजून २ महिने वाट बघावी लागणार!
बारीक रवा म्हणजे चिरोटी रवा
बारीक रवा म्हणजे चिरोटी रवा घ्यायचाय का?
आमच्याकडे कैर्या आल्यात बाजारात.
हो तोच रवा (त्याला चिरोटी रवा
हो तोच रवा (त्याला चिरोटी रवा म्हणतात का ?) इथला रवा "फाईन" या लेबलचा होता. जाडसर पिठच असते ते. जरा जाड रवा असेल तर थोडे पाणी घालावे लागेल, एवढेच.
हे आपल्याकडचे सिझन डोक्यातच रहात नाहीत. आता कैर्या म्हणजे चैत्र, पन्हे, वाटली डाळ, गुढीपाडवा.... !!
यस्स दिनेशदा
यस्स दिनेशदा
तुम्हाला किडनॅप करण्यासाठी
तुम्हाला किडनॅप करण्यासाठी कोठे यावे लागेल?
काय बेफि, चांगली संधी आली
काय बेफि, चांगली संधी आली होती, घालवलीत ना !
दिनेशदा, त्या कुकरच्या
दिनेशदा, त्या कुकरच्या डब्यावर झाकण ठेवले तर चालेल का?
भांड्यावर झाकण ठेवायची गरज
भांड्यावर झाकण ठेवायची गरज नाही. पण कूकरमधले पाणी
त्यावर पडता कामा नये, एवढे उंच काठाचे भांडे असावे.
आज ही पण करून बघितली.
आज ही पण करून बघितली.
वा. मस्तच जमलीय कि. आवडली
वा. मस्तच जमलीय कि.
आवडली असेल अशी आशा करतो.
शांकली, मस्त दिसत आहेत
शांकली, मस्त दिसत आहेत खांडवी.
शांकली मस्तच.. मी अननस चा गर
शांकली मस्तच..

मी अननस चा गर घालून करत आहे
दिनेशदा छोटीशी मोठी चुक झाली आहे.. चुकुन गरम रवा असताना अननस चा गर घातला. जरा लाडुचा फिलींग येत होता.. जरा टेंशन आल होत... पण थोड पाणी घालुन सरसरीत केल मिश्रण .. आणि झाल एकदाच..
फोटो करते अपलोड.. उद्या शिल्लक राहिला तर..
दिनेशदा गेल्या रविवारी केली
दिनेशदा गेल्या रविवारी केली होती खांडवी. छान झाली. तुम्ही इनोचे प्रमाण एकदम बरोबर सांगितलय. पण साखर न टाकल्याने अगोड झाली. मला स्वतःला गोड आवडते त्यामुळे पुढच्या वेळी साखर घालून करणार. आर्टीस्टीक मूड उतू जात असल्याने सजावट करत फोटो पण काढला
एच एच काय मस्त फोटो आलाय !
एच एच काय मस्त फोटो आलाय !
एचेच, भारी दिसतेय खांडवी!
एचेच, भारी दिसतेय खांडवी!
सह्हीच आहे हे. करुन बघणेत
सह्हीच आहे हे. करुन बघणेत येईल
भारी दिसताहेत हहची खांडवी ...
भारी दिसताहेत हहची खांडवी ... सॉरी हहने केलेली आमरसाची खांडवी.
दा, तुसी ग्रेट हो! तों. पा.सु
दा, तुसी ग्रेट हो!

तों. पा.सु
हह, मस्त दिसतेय. रेसिपी मस्त
हह, मस्त दिसतेय.
रेसिपी मस्त आहेच. आत्ताच करुन पाहिली. एकदम मस्त लागतेय. मी पण साखर घातली थोडी. लेकीला फारच आवडली आहे. ब्रेकफास्टला करता येईल का असे विचारुन झाले.
आज वेळ झाला पोस्ट टाकायला....
आज वेळ झाला पोस्ट टाकायला.... मातृदिनाची साबांना भेट!
सर्वांचे छान फोटो बघून
सर्वांचे छान फोटो बघून करावीशी वाटते.
मी पण.. मी साखर घातली नाही,
मी पण..
मी साखर घातली नाही, मलाही अगोड वाटली. आम्ही त्यावर मध, चॉकलेट सिरप असे काय काय ओतले!
इनो नाहीय घरी. इ.ग्रो मधे
इनो नाहीय घरी. इ.ग्रो मधे जाण्याऐवजी बेकि.न्ग सोडा वा पावडर चालेल का???? नाश्त्याला करता येईल मला मग.
करून पाहिली. अप्रतिम चव.
करून पाहिली. अप्रतिम चव. दिनेशदांचे खास आभार.
का सुंदर रंग आलेत. मी आता
का सुंदर रंग आलेत.
मी आता साखर खाणे कमीच केलेय.
मला शंका आहे, कि साखर घातल्यावर जास्त ओलसर (स्लॉगी) होईल अशी.
बहुतेक होत नसावी, असे तूमच्या अनुभवावरुन आणि फोटोवरुन वाटतेय !
मीपण साखर अगदीच कमी घातली, एक
मीपण साखर अगदीच कमी घातली, एक टीस्पून...तर अगोड वाटली. नेक्ष्ट टायमाला साखर नेहमीसारखी घालून करून बघेन.
परवा कॉलनीत फनफेअरला आमचा
परवा कॉलनीत फनफेअरला आमचा 'मँगो कॉर्नर' नावाचा स्टॉल होता. तिथे जरा वेगळा आंब्याचा पदार्थ म्हणून ही खांडवी केली होती. मस्त चव येते एकदम ह्याची! आम्हांला सगळ्यांना आणि स्टॉलवर येणार्या पब्लिकला ही आवडली..
साधारण दोन किलो रव्याची केली होती.. त्याला दोन डझन आंब्यांचा रस लागला. पाहिला घाणा झाल्यावर पिठात साखर घातली.. कारण अगोड नको होती. एकूण १६ कुकरचे डबे लावले.
रेसिपीबद्दल धन्यवाद
आम्हांला स्टॉलवर मिळालेल्या प्रॉफीटमधून तुम्हांला रॉयल्टी देणार होतो.. पण मग नंतर त्यांचं आईस्क्रीम आणून खाल्लं.. 
पराग, प्रयोग यशस्वी करुन
पराग, प्रयोग यशस्वी करुन दाखवल्याबद्दल माझ्याडूनच आईसक्रीम मिळेल !
सगळेच फोटो तोंपासु!
सगळेच फोटो तोंपासु!
कालच तुमच्या आमरसाची खांडवी
कालच तुमच्या आमरसाची खांडवी या रेसीपीचे प्रमाण वापरून अननासाची खांडवी केली.
एक वाटी रवा
दोन वाट्या अननासाची प्ुयरीई
साखर दोन वाट्या
ओले खोबरे आर्धि वाटी
एक चमचा इनो सॉल्ट.
घरी सर्वाना आवडली.

Pages