Submitted by पुरंदरे शशांक on 9 January, 2012 - 03:55
गोगलगाय गोगलगाय
हळुहळु चालली बाय
गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे पोटात पाय
शंख काय तुझे घर
फिरतेस घेऊन पाठीवर
हात लावताच थोडा जरी
लाजून शंखात शिरते स्वारी
खाऊ तुझा छान छान
हिरवेगार पान न पान
एवढा कसला नट्टापट्टा
चमचमता माग ठेवता
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुरेख. लहान मुलाना नक्की
सुरेख. लहान मुलाना नक्की आवडेल.
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
मस्त! लेकीला फार आवडली
मस्त! लेकीला फार आवडली
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार......
आवडली.... क्युट वाटली फार
आवडली.... क्युट वाटली फार
मस्त ! छान झालीय .
मस्त ! छान झालीय .
सुंदर कविता.
सुंदर कविता.
खूप सुरेख...
खूप सुरेख...
मस्त
मस्त
खूप आल्यात..
अशा खूप आल्यात गार्डनमधे..
Cute ahe ..
Cute ahe ..