सर्व प्रथम समस्त माबोकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आपणा सर्वांना सुख, समृध्दी आणि समधानाचे जावो ही ईश्वर चरणि प्रार्थना.
१ जानेवारी २०१२ ला नान हुआ बुध्द मंदिरात बेबी ब्लेसींग कार्यक्रम आयोजीत केला होता. पिल्लूला या कार्यक्रमासाठी घेउन गेलो होतो. इतरवेळी मुख्य प्रार्थना कक्षात फोटो काढतायेत नाहित. आज या कार्यक्रमामुळे फोटो काढण्याची मुभा होती.
जोहानसबर्ग पासुन साधारण १०० कि. मी. अंतरावर ब्रॉकोंस्पुर्ट (Bronkhorstspruit) शहरात नान हुआ नावाचे चायनिज बुध्द मंदिर आहे.
६०० एकर इतक्या प्रचंड क्षेत्रफळावर विस्तारलेल्या मंदिराचे बांधकाम १९९२ मधे चालु झाले होते आणि २००५ मधे ते जनते साठी खुले केले गेले.
प्रचि १ - मुख्य प्रवेश द्वार
प्रचि २ - मुख्य स्वागत कक्ष
प्रचि ३ - मुख्य प्रार्थना स्थळ
प्रचि ४ - मुख्य स्वागत कक्ष आतल्या बाजुने
प्रचि ५ - मुख्य प्रार्थना स्थळ चौकोनी आकाराच्या इमारतीने वेढलेले आहे. चार कोपर्या पैकी एका कोपर्यातील इमारत
प्रचि ६ - मुख्य प्रार्थना स्थळ आणि विस्तृत प्रांगण
प्रचि ७ - मख्य प्रार्थना कक्षात बुध्दाच्या तीन मुर्ती आहेत. सगळ्यात डाविकडे आहे ती शाक्यमुनी बुध्दा, मधली अमिताभ बुध्दा आणि उजव्या बजुची मेडिसिन बुध्दा.
(हा प्रचि माझ्या आधिच्या भेटी दरम्यान घेतला आहे)
प्रचि ८
प्रचि ९ - बुध्द मुर्तींच्या डाव्या व उजव्या बाजुस धर्म रक्षकांच्या मुर्ती आहेत
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३ - मधलि मुर्ती - अमिताभ बुध्दा
प्रचि १४ - डाव्या बाजुची मुर्ती - शाक्यमुनी बुध्दा
प्रचि १५ - उजव्या बाजुची मुर्ती - मेडिसिन बुध्दा
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९ - धर्म रक्षक १
प्रचि २० - धर्म रक्षक २
प्रचि २१ - लाईट ऑफरींग - येणारे भक्तगण ईच्छा पुर्ती साठी ठराविक मुर्ती समोर दिवा लावतात
प्रचि २२ - पुजे दरम्यान वापरले जाणारे वाद्य
प्रचि २३
!!!समस्त माबोकरांना नविन
!!!समस्त माबोकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
धन्स रे.. सुंदर आहेत फोटोज..
धन्स रे..
सुंदर आहेत फोटोज.. तुझ्या पिल्लूला अनेकानेक ब्लेसिंग्स!!!
हे मंदीर म्हंजे 'बीजिंग च्या फॉरबिडन सिटी ची भव्य प्रतीकृतीच दिसतंय!!
मस्त
मस्त आहेत...............एक्दम.........प्रकाश छान आला आहे............
देऊळ सुंदर आहेच, आणि
देऊळ सुंदर आहेच, आणि फोटोग्राफीने आणखी खुललेय.
धन्यवाद डोळ्यांना मेजवानीच
धन्यवाद डोळ्यांना मेजवानीच मिळाली
थांबू नकोस गड्या. प्रचि ५,६
थांबू नकोस गड्या.
प्रचि ५,६ आणि २३ लाजवाब.
सुंदर! हम्म्म्म्म्म्म मलाही
सुंदर! हम्म्म्म्म्म्म मलाही डिस्कव्हरीवर पाहिलेलं फॉर्बिडन सिटी आठवलं!
सुंदर..
सुंदर..:)
सगळेच फोटो छान आहेत कसलं
सगळेच फोटो छान आहेत
कसलं भव्य मंदिर आहे हे.........
सुंदर!!
सुंदर!!
मस्त!
मस्त!
वा.. सुंदर आहेत सगळेच फोटो !
वा.. सुंदर आहेत सगळेच फोटो !
मस्त फोटु... जबरी
मस्त फोटु...
जबरी
छान
छान
सुंदर फोटो . बेबी ब्लेसिंग
सुंदर फोटो .
बेबी ब्लेसिंग म्हणजे काय असतं ?
वा! सुंदर जागेचे, सुरेख फोटो.
वा! सुंदर जागेचे, सुरेख फोटो. पाहून नेत्र तृप्त झाले.
नमो म्यो हो रें गे क्यों ढुम.....
सुपर्ब!!!! तुझ्या पिल्लूला
सुपर्ब!!!!
तुझ्या पिल्लूला अनेकानेक ब्लेसिंग्स!!!>>>>>+१
सुंदर जागेचे, सुरेख फोटो. पाहून नेत्र तृप्त झाले.>>>>>गोळेकाका, +१.
बेबी ब्लेसिंग म्हणजे काय असतं
बेबी ब्लेसिंग म्हणजे काय असतं ?>>> ० ते ५ वर्ष वयोगटातील बेबीज साठी ही पुजा आयोजित केली होती (काही प्रेग्नंट बायकाही या पुजेत सामिल झाल्या होत्या). साधारण १ तास चाललेल्या या पुजेत Monks नी बेबीज च्या आरोग्या साठी आणि उज्वल भविष्या साठी प्रार्थना म्हटली आणि मंत्र पठण केले. त्या नंतर मुख्य Monk ने प्रत्येक बेबी वर पवित्र पाणी शिंपडले आणि उजव्या हातावर एक ब्रेस्लेट बांधले.
हे सगळे मुख्य प्रार्थना कक्षात पार पडले. सगळं अगदी व्यवस्थित. कुठेही गडबड गोंधळ नाही. खुपच शांत आणि पवित्र वातावरण होत.
सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
सगळ्यांचे मनापासुन आभार!!!
सुरेख देखणी फोटोग्राफी....
सुरेख देखणी फोटोग्राफी.... तुमच्या पिल्लुला खुप आशिर्वाद.... कित्ती प्रसन्न आणि देखणं मंदीर आहे!! शांत सुद्धा. त्यांच्याही धर्मात खुप कर्मकांडं असतात. पण मंदीरं सुरेख, स्वच्छता नामी.
आपल्या मंदीरात असं का नाही? ही खंत वाटते.
मागच्या महीन्यात कुलदैवताला जायचं म्हणुन तुळजापुर ला गेलो होतो. हॉरीबल अनुभव. ह्या धाग्याशी संबंध नाही म्हणुन लिहित नाही जास्ती. पण मनात कळ उठतेच.
थोडं विषयांतर केल्या बद्दल क्षमस्व.
मोहन कि मीरा अगदी खरं बोललात.
मोहन कि मीरा अगदी खरं बोललात. आपल्याकडे काही ठराविक मंदिरं सोडल्यास इतर मंदिरात शांत/पवित्र वाटण्यापेक्षा कधी एकदा इथुन बाहेर पडतो असं होत. आणि मंदिरा बाहेरील भिकारी आणि फेरीवाल्यांच्या त्रासाबद्दल तर न बोललेलच बरं.
mast mahiti.. ni chakchakit
mast mahiti.. ni chakchakit photo.. avdesh as usual
>>आपल्या मंदीरात असं का नाही?
>>आपल्या मंदीरात असं का नाही? ही खंत वाटते. << अनुमोदन...! गेल्या आठवड्यात शिर्डीला गेलो, कडेवर मुलगा असुनही अन समाधीजवळ जाण्याआधीच किंबहुना बघण्याआधीच मागे ढकललं..
असो फोटो बघुन सुध्दा प्रसन्न वाटले..
आवडले बघायला.
आवडले बघायला.
सगळेच छान पण पाच आणि तेवीस
सगळेच छान पण पाच आणि तेवीस अप्रतिम.
सुरेख फोटो !
सुरेख फोटो !
वाह मस्त प्रचि
वाह मस्त प्रचि
वा गंधर्वा - नेहेमीप्रमाणेच
वा गंधर्वा - नेहेमीप्रमाणेच अतिशय सुंदर प्र चि.
सुरेख फोटो!!
सुरेख फोटो!!
Pages