Submitted by पद्मजा_जो on 2 January, 2012 - 23:55
रात्र ही अशी....
वादळी वार्यातली!!!
उठती वादळे दोन्हीकडे.....
एक बाहेरी अन्...
एक अंतर्मनी!!!
From https://picasaweb.google.com/109590619599971219064/DigitalPaintings?auth...
’शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये पुर्वप्रकाशित
गुलमोहर:
शेअर करा
’शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये
’शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये पुर्वप्रकाशित
(No subject)
एक नंबर! तुफाSSन आहे हे
एक नंबर! तुफाSSन आहे हे चित्र!!
मस्त गं पजो!
छान आहे.....!!
छान आहे.....!!
खरच तुफ्फान आहे चित्रं.
खरच तुफ्फान आहे चित्रं.
पद्मजा... कधी वेळ मिळतो
पद्मजा...
कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर...
मस्त... आवडलं...
पजो यू आर अॅन
पजो यू आर अॅन आर्टीस्ट....मस्त चित्र
लै भारी पजो..
लै भारी पजो..
मस्त!
मस्त!
धन्यवाद सगळ्यांना
सुंदरतेचा उत्कृष्ट अविष्कार.
सुंदरतेचा उत्कृष्ट अविष्कार. खुप खुप आवडले.
आवडलं.....मस्तच!
आवडलं.....मस्तच!
धन्यवाद... मी_मराठी, विनार्च
धन्यवाद... मी_मराठी, विनार्च
सुंदर
सुंदर
आवडल चित्र पजो तुम्हाला सलाम
आवडल चित्र
पजो तुम्हाला सलाम
भन्नाट!!!! कधी वेळ मिळतो
भन्नाट!!!!
कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर...>>>>>अगदी अगदी
छान!! वादळाचा फिल आलाय
छान!! वादळाचा फिल आलाय चित्रात
भन्नाट पजो
भन्नाट पजो
व्व्व्व्वा!
व्व्व्व्वा!
सुंदर
सुंदर
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स सह्ही!!!!!!!!
भारी...
भारी...
superb !
superb !
superb ! >> + १
superb ! >> + १
सर्वांचे मनःपुर्वक आभार..
सर्वांचे मनःपुर्वक आभार..
कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर..>>> ऑफिसात कामाचा कंटाळा आला की....