Submitted by दिनेश. on 2 January, 2012 - 11:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रिकामपणाचे_उद्योग!!
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक्दम टेम्प्टिंग प्रकार. पण
एक्दम टेम्प्टिंग प्रकार. पण मी डी ग्रूप मधली उदाहरणं सोडवायला खूप घाबरते!!
छान
छान
शांकली, तरी बरं सगळ्या
शांकली,
तरी बरं सगळ्या पेपरमधे १०/१० गुण मिळाले आहेत.
मीपण चुकतमाकतच शिकतोय.
दिनेश अहो आता खायला घालाच
दिनेश अहो आता खायला घालाच
वाह.. प्रमाणाबाहेर
वाह.. प्रमाणाबाहेर टेम्प्टिंग...
दक्षिणा, खरंच करु या प्लान,
दक्षिणा, खरंच करु या प्लान, एक दोन दिवसात कळवतो.
पॉपटेझ मध्ये ह्या सिझलर्स
पॉपटेझ मध्ये ह्या सिझलर्स च्या आकर्षणानेच जाते, घरी करुन बघेन हे दिनेशदा, धन्स
दिनेशदा, कालच मी सिझलर्स खाऊन
दिनेशदा, कालच मी सिझलर्स खाऊन आले. आणि आज ही रेसिपी वाचली. आता नक्की करून बघेन. माझ्याकडे बीडाचा तवा आहेच. तो सुद्धा चालेल ना?
बागेश्री, प्रज्ञा, घरी करायला
बागेश्री, प्रज्ञा,
घरी करायला नक्कीच जमेल, फक्त वर लिहिल्याप्रमाणे काळजी घ्या.
तोंपासु.... वाचतानाही तो
तोंपासु.... वाचतानाही तो धुराचा वास, सिझलर्सची चव आठवली!!
जियो दिनेशदा. मी ४-५ वेळा हा
जियो दिनेशदा.
मी ४-५ वेळा हा प्रकार घरी करुन पाहिला आहे. माझ्याकडे सिझलर प्लेट पण आहे. पण तुमच्यासारख्या expert कडुन ही रेसिपी हवी होति.
सुरुवातिला उत्साह होता तेव्हा खुपदा केलेत. पण नन्तर नन्तर एवढी सगळी तयारी करण्यापेक्शा बाहेर जाउन खाउन याव या मतावर मी आले आहे.
दिनेशदा- जबरदस्त रेसीपी! एकदम
दिनेशदा- जबरदस्त रेसीपी! एकदम मस्त!
लिंबाच्या रसापेक्शा विनेगार वापरावं मस्त धूर येतो आणि छानसा ब्राऊनिंग चा पण वास लागतो. बिडाचा तवा सणसणीत गरम असावा. आता त्यात बटर घालावं + लगोलग सॅलड वा कोबीची पाने लावावीत. त्यात भराभर बाकी भाज्या लावाव्यात. आता हे सगळं लटांबर मोठ्या आचेवर ठेवावं मग त्यात विनेगार घालावं धूर यायला लागल्याबरोबर डायनिंग टेबलवर न्यावं.
जबरस्तच.
जबरस्तच.
योगेश, घराच्या बंदीस्त जागेत
योगेश,
घराच्या बंदीस्त जागेत व्हीनीगरचा धूर काहिजणांना त्रासदायक ठरतो, म्हणून हा पर्याय.
दिनेशदा मी हे सगळ अजिबात
दिनेशदा मी हे सगळ अजिबात करणार नाहिये. तुमच्याकडे खायला येणारे
mast mast.. mala kadhi karun
mast mast.. mala kadhi karun denar..
दिनेशदा, करून पाहिलं; असा
दिनेशदा, करून पाहिलं; असा कांही नवा प्रयोग केला कीं घरचे केवळ माझ्या समजूतीसाठी केंव्हा दाद देतात व केंव्हा खरोखरीची, याचा मला आतां पक्का अंदाज आला आहे. यावेळची दाद खरोखरीची होती; ती तुम्हाला नम्रपणे ट्रान्सफर करतो !!!
कालच veggie + fish sizzlers
कालच veggie + fish sizzlers केलेलं घरी...फारच मस्त लागलं - हा फोटू
पण लिंबूरस घालून धूर खूप नाही आला!
मस्तच कृती, दिनेशदा. @
मस्तच कृती, दिनेशदा.
@ रायगड
वा, मस्तच दिसतय हे. सॉस कुठले घातलेस? फोटोत सॉस नाहीयेत का?
आज करुन पाहीलं मी हे.... शतशः
आज करुन पाहीलं मी हे....
शतशः आभारी आहे दिनेशदा...माझा व्हॅलेंटाईन डे झक्कास साजरा झाला तुमच्यमुळे... नवरा भयंकर खुश झाला..मस्त लागतं हे प्रकरण फार....तुम्ही लिहिल्याप्रमणेच घरीच सॉस बनवला मी.....
परत एकदा आभार.
भारी दिसतय एक्दम....करून
भारी दिसतय एक्दम....करून बघायला पायजेल...........
दिनेशदा मी हे सगळ अजिबात
दिनेशदा मी हे सगळ अजिबात करणार नाहिये. तुमच्याकडे खायला येणारे +३ मी., नवरा आनि मुलगा
मस्तच , अगदी तोंपासु
मस्तच , अगदी तोंपासु
Wow!!!
Wow!!!
दिनेशदा तुम्ही हॉटेल काढाच
दिनेशदा तुम्ही हॉटेल काढाच मुंबईत. central रेल्वेवर बदलापूर ते दादर ह्या एरियात. मी कुठेही येईन. फुकट खाणार नाही
तुम्हाला ___/\___.
Va .mastach.colour
Va .mastach.colour combination pan mast.
दिनेशदा तुम्हाला ___/\___.
दिनेशदा तुम्हाला ___/\___.