Submitted by दिनेश. on 18 December, 2011 - 11:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एकंदर २०/२५ चिंकी होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
माझ्या बिहारी मित्राची बायको, सौ. रानीभाभी मिश्रा.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
नक्की करून बघेन.
नक्की करून बघेन.
फोटो अॅज युज्वल सुरेख हा
फोटो अॅज युज्वल सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा प्रकार आवडला तर मुलाच्या डब्यासाठी चांगला पर्याय आहे पण तसे सारण भरुन, रोल्स खरपूस करुन नंतर कापले तरी तुमच्या फोटोतल्या सारख्या त्या वड्या एकसंध राहतील का ह्याची मला शंका वाटते. सारण बाहेर पडेल असे वाटले. करुन पाहिले पाहिजे.
छान आहे, पार्टीसाठी मस्त आहे.
छान आहे, पार्टीसाठी मस्त आहे. ़
नक्की करुन पाहणार
अगो, म्हणून तर मी गाजर
अगो,
म्हणून तर मी गाजर वापरलेय. शिवाय रोल करतानाच अगदी घट्ट करायचा.
आणि हवे तर प्रत्येक चकती जरा हाताने दाबायची. मग नाही सारण येणार
बाहेर.
ओके. करुन बघते
ओके. करुन बघते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे भई ई तो हमार देस की फेमस
अरे भई ई तो हमार देस की फेमस डिसवा है! हमार दरभंगा के सुरेश की रानीभौजी बहूतही अच्छा बनाती है| उनसे सिखकेही दिनेसदा ने ये बनाया है |अगर आपको स्वाद चखना है तो तुरंत हमसे संपर्क करे|
क्युट चिंक्या!
क्युट चिंक्या!
अरेच्च्या. पाभे तूम्हाला कसं
अरेच्च्या. पाभे तूम्हाला कसं कळलं त्या दरभंगाच्या आहेत त्या. (खरेच त्या तिथल्या आहेत.) अगदी रोज मी त्यांच्याकडे चहा पितो, आणि महिन्यातून दोन / तीन वेळा जेवतोदेखील.
अरे वा..मस्तच दिसतय आणि सोप्प
अरे वा..मस्तच दिसतय आणि सोप्प पण. नक्की करुन बघणार.
Do you have any plans to
Do you have any plans to visit Pune?
हो बेफी, पुढच्या महिन्यात आहे
हो बेफी, पुढच्या महिन्यात आहे बहुतेक !!
कुणी आणखी काही प्रयोग केला, तर नक्की कळवा.
अफलातुन..मस्त आहेत ह्या
अफलातुन..मस्त आहेत ह्या चिंकी..
मस्त दिसतायत चिंक्या. पण
मस्त दिसतायत चिंक्या. पण अगोसारखाच प्रश्न मलाही पडलाय.
चिंक्यांच्या शेजारी दुसरं केचप घालून ठेवलंय तो काय प्रकार आहे?
ती बहुतेक चटणी असावी सायो.
ती बहुतेक चटणी असावी सायो. सजावटीकरता केलं असेल तसं.
ओके. थोडं सॅलड टाईप वाटलं.
ओके. थोडं सॅलड टाईप वाटलं.
आधी तळलेला प्रकार असेल म्हणून
आधी तळलेला प्रकार असेल म्हणून शेवट वाचला पण कणकेचा वापर केल्याचे वाचून व तेल कमी हे कळल्यावर करून बघेनच. छान बदल!
मस्त दिसतायत! पण बराच खटाटोप
मस्त दिसतायत! पण बराच खटाटोप आहे.
मस्त आहे हा प्रकार! नक्की
मस्त आहे हा प्रकार! नक्की करुन बघणार!
वा ! दिनेशदा, मस्त प्रकार!
वा ! दिनेशदा, मस्त प्रकार!
साधी_नारळाची_चटणी_आहे_ती. म्ह
साधी_नारळाची_चटणी_आहे_ती.
म्हणूनच्_उल्लेख_केला_नाही.
भाऊ दुपारी लेकिला शाळेतुन
भाऊ
दुपारी लेकिला शाळेतुन आल्यावर पोळी भाजी भरवावी लागते ( अजुन नीट खात नाही, आणि एखाद्या घासाने बास करते स्वतः खाल्ले तर).
तुमच्या रेसिपी सारख्याच काही करते मी पण.
आजचा मेनु
पोळी ,भात
कोबीची बटाट्याच्या काचर्या घालुन भाजी होती.
भात गरम करुन तुप घातले. भाजी घालुन हाताने कुसकरला. पोळी गरम करुन त्यावर सगळे पसरले. थोडे श्रेडेड चिझ पसरले. रोल करुन तव्यावर तुप सोडुन भाजुन घेतले. चार तुकडे केले.
मस्त आहे प्रकार. बरेच वेळा हे असे टॅकोज ( पोळी आणि असेल ती भाजी + चिझ) करते आणि मग पिझ्झा कटर ने ४ / ५ तुकडे करायचे.
लेकिला टॅकोज आवडतात आणि मी पण खुश कारण भाजी पोटात जाते.
पण हो, माझ्या टॅकोज चे रोल
पण हो, माझ्या टॅकोज चे रोल तुमच्या फोटो ईतके सुंदर नाही रहात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतोय प्रकार, पण मिश्रण
छान दिसतोय प्रकार, पण मिश्रण बाहेर येईल हीच भिती आहे, शिवाय कापताना हि नीट कापले जाईल का ततपप उडेल असं वाटतय. करून बघणेत येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोपांसु
तोपांसु![hungry taz.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/hungry%20taz.jpg)
माझ्या फोटोतल्या चिंकी
माझ्या फोटोतल्या चिंकी कापताना पण काही टवके उडालेले दिसताहेतच. यातला एक रोल मी तसाच ठेवला होता, दुसर्या दिवशी कापताना, जास्त सुलभतेने कापता आला.
दिनेशदा,चिंकी,नावासारखा नवीन
दिनेशदा,चिंकी,नावासारखा नवीन प्रकार दिसतोय.नक्किच करुन पाहीन.
ये चिंकवा तो बहुतही सवादिष्ट
ये चिंकवा तो बहुतही सवादिष्ट लग रही हय! अब हम करकेही छोडुंगा!
Do you have any plans to
Do you have any plans to visit Pune? >
डिश बद्दल आणखी काही म्हणत नाही.