नुकताच मायबोलीवीरांनी पार पाडलेल्या 'अलंग-मदन' वारीचा 'फक्त चढ म्हणा' वृत्तांत खालील दुव्यावर सुरु झाला आहे..
http://www.maayboli.com/node/31196
वाचून झाला असेल तर मग ही काही क्षणचित्रे !
प्रचि१: कसारा लास्ट ट्रेन
- - - - -
प्रचि २: चंद्र पौर्णिमेच्या आदल्या रात्रीचा..
- - - -
प्रचि ३: 'फक्त चढ म्हणा' सांगणारे अलंग (डावीकडचा) व मदन (उजवीकडचा) आणि सुन्या..
- - - - -
प्रचि ४: तिकडून आलो !!
- - - -
प्रचि ५: 'मदन' वरील धोक्याचे वळण
- - - -
प्रचि ६:कटट्याचे मालक कडयावरती..
- - - - -
प्रचि ७: शेजारच्या 'कुलंग'ची बाजू
- - - -
प्रचि ८: फक्त चढ म्हणा !
- - --
प्रचि ९: बिले टाईट !
- - - -
प्रचि१०: विजयी मुद्रा !
एवढे बघून पोट भरले नसेल वा अजुन थरार बघायचा असेल तर खालील लिंकवरील काही सेकंदाचा विडीओ जरुर पहावा..
http://www.youtube.com/watch?v=J2nyrEF-S9U&feature=g-upl&context=G18227A...
क्रमशः
(पुढील भाग पुढच्या वृत्तांतानंतर... :P)
xxxx >> माझ्यासाठीच. हा ट्रेक
xxxx >> माझ्यासाठीच. हा ट्रेक का मिस केला म्हणून.
मस्त..
मस्त..
कट्ट्याचे मालक
कट्ट्याचे मालक कड्यावरती


छप्पन ससे चेहर्यावरती!
धोक्याचे वळण लई भारी!! भैरवगडावर अशीच दोन वळणे आहेत..
कसारा लास्ट ट्रेन - ती मजा मिसली!
(बास की आता.. किती जळवणार आहेस ते लास्ट ट्रेन आणि धाब्याचे फोटॉ दाखवून दाखवून :P)
भ न्ना ट !!!!
भ न्ना ट !!!!
इतकुश्या फोटोंनी पोट नाही
इतकुश्या फोटोंनी पोट नाही भरले. तो क्रमश... लवकर पूर्ण करा...
भारी एकदम, आजून येउदेत
भारी एकदम, आजून येउदेत
मस्तच ...
मस्तच ...
बापरे डेंजर आहे हे प्रकरण !
बापरे डेंजर आहे हे प्रकरण ! मी मागे सिंहगडावर केलं होतं रॉक क्लाईंबिंग आणि रॅपलिंग.. रॅपलिंगचा कडा जर भितीदायक होता पण हे फोटो पाहून रॉक क्लाईंबिंग पॅच फारच साधा होता असं वाटतय आता
लगे रहो !
थरारक फोटो.
थरारक फोटो.
(No subject)
फोटो छानच. पण संख्येने फारच
फोटो छानच.
पण संख्येने फारच कमी.
मस्त...
मस्त...
यो, अरे आनंद काळे पण होता का
यो, अरे आनंद काळे पण होता का या ट्रेकला?
पहिल्या फोटोत त्याच्यासारखा एक चेहरा दिसतोय
बाकी सगळं जबराच !!
मस्त फोटो. हम्म पण फोटो कमी
मस्त फोटो. हम्म पण फोटो कमी वाटतायत.
सह्ही रे (पुढील भाग पुढच्या
सह्ही रे
(पुढील भाग पुढच्या वृत्तांतानंतर..)>>>>पुढचा वृतांत केंव्हाचआला, आता फोटो कधी????
फोटो न.६ काय डेंजर आहे.सगळे
फोटो न.६ काय डेंजर आहे.सगळे एकदम सरावलेले ट्रेकर दिसत आहेत.
ट्रेकिंग फोटोग्राफी पण थरारक!
बापरे डेंजर आहे हे प्रकरण >>
बापरे डेंजर आहे हे प्रकरण >> +१, सांभाळून करा रे ...