नमस्कार मंडळी!
इथे बरीच निसर्गप्रेमी मंडळी पाहीली तसेच छायाचित्रणाची आवड असलेली मंडळीही बरीच आहेत. बंगलोर येथील लाल बाग बोटॅनिकल गार्डन मध्ये दरवर्षी साधारण २६ जानेवारीच्या आसपास एक भव्य फ्लॉवर शो आयोजित होतो. त्या प्रदर्शनातील विविध फुला-फळांची मांडणी केवळ अप्रतिम असते. ही छायाचित्रं फक्त एक तुटपुंजा प्रयत्न आहे ते सौंदर्य साठवून घेण्याचा. मी काही उत्तम छायाचित्रकार वगैरे नाही. जर चुकुन छायाचित्रे चांगली आली असतील तर ती फक्त आणि फक्त कॅमेरॅची करामत आहे आणि सहाजिकच प्रदर्शनात मांडलेल्या सुंदर फुलांची. १०० च्या वर फोटो आहेत. फक्त निवडून टाकले तरी ८० च्या खाली जाणार नाहीत. म्हणून तीन-चार भागात विभागणी करते आहे. त्यातील हा दुसरा भाग.
(पिकासा वेब मधून प्रकाशचित्रं चढवण्यासाठी जिप्सी यांची खूप मोलाची मदत झाली. तसेच जागूताई, दिनेशदा आणि रूनी पॉटर यांचीही मदत झाली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.)
पहिला भाग: http://www.maayboli.com/node/31138
तिसरा भागः http://www.maayboli.com/node/31266
या धाग्यातील फुलांचे कोलाज
---------------------------------------------------
(१)
------------------------------------------------
(२)
----------------------------------------------
(३)
----------------------------------------------------
(४)
---------------------------------------------------
(५)
---------------------------------------------------
(६)
-----------------------------------------------------------
(७)
-------------------------------------------------------
(८)
--------------------------------------------------------
(९)
------------------------------------------------------
(१०)
------------------------------------------------------------
(११)
-----------------------------------------------------------
(१२)
---------------------------------------------------
(१३)
--------------------------------------------------------------
(१४)
--------------------------------------------------------
(१५)
------------------------------------------------------
(१६)
------------------------------------------------------
(१७)
----------------------------------------------------
(१८)
----------------------------------------------
(१९)
-----------------------------------------------
(२०)
मस्तच.. फुलांची नावं टाका ना
मस्तच..
फुलांची नावं टाका ना प्लीज
Kiranyake , मला फारशी
Kiranyake , मला फारशी फुलांच्या प्रकारांची नावं माहीती नाहीत. इथे माबोवर बरेच तज्ज्ञ मंडळी आहेत. कदाचित तेच लोक सांगू शकतील. प्रदर्शनात जिथे जिथे नावांच्या पाट्या होत्या तिथे प्रकाशचित्र काढलेले आहे. मी फक्त सौंदर्याचा आस्वाद घेते. पहिला भागही आहे.
सुंदर फोटो. ओहो, मी हेच सगळे
सुंदर फोटो.
ओहो, मी हेच सगळे मिस केले होते. त्यावेळी रथ वगैरे पण केला होता.
एरवीही त्या बागेत बरीच फुलझाडे दिसतात.पण याच्या पुढे ती काहीच नाहीत.
दिनेशदा, दरवर्षी वेगवेगळी
दिनेशदा, दरवर्षी वेगवेगळी मांडणी आणि सजावट असते. अजुनही पुढच्या भागांत मांडणी-सजावटीचे फोटो टाकणार आहे. पहिला भाग पाहिलात नं? त्याची लिकं वर दिलेली आहे.
सुंदर!!!
सुंदर!!!
व्वा क्या बात है ! ह्या
व्वा क्या बात है ! ह्या नजरेला दाद दिलीच पाहिजे ! ५ ते ९ फार छान आहेत. त्यात ५ प्रकार फार मोहक टिपला आहे.
सुंदर...... विशेषतः
सुंदर...... विशेषतः साल्व्हियाच्या मांडणीचा फोटो (११ व १२) मस्त!
सही!!!
सही!!!
सगळ्यांना धन्यवाद. अजुनही
सगळ्यांना धन्यवाद. अजुनही काही भाग येतीलच.
वा, जमलीये की ही फोटोग्राफीची
वा, जमलीये की ही फोटोग्राफीची कला.............
सुंदर फुले, सुंदर फोटो.........
सु र्रे ख!!!!!!!!!
सु र्रे ख!!!!!!!!!
@ शांतीसुधा खुपच छान.
@ शांतीसुधा खुपच छान.
फार सुंदर आलेत फोटो.
फार सुंदर आलेत फोटो.
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
फारच सुंदर.१२.१३,१६,२० त्॑र
फारच सुंदर.१२.१३,१६,२० त्॑र खासच.
shaanteesudhaa, malaa vaaTate
shaanteesudhaa, malaa vaaTate sagaLech photo taakaavet.
sarvach chhaan aahe.
yaat kaahi awards paN asataat kaa ?
दिनेशदा, बरेचसे फोटो टाकणार
दिनेशदा, बरेचसे फोटो टाकणार आहे. फक्त भागात टाकते आहे कारण पान उघडण्यास जास्त वेळ नको जायला.
अॅवॉर्डस बद्धल माहीती नाही. बघायला पाहिजे. पण २६ जानेवारीला तिथे मरणाची गर्दी असते. त्यामुळे जर तुम्हाला पहायला जायचं असेल तर २४-२५ किंवा २७ चांगली. गर्दीचा त्रास होत नसेल तर २६ ला जायलाही हरकत नसावी.
फारच सुंदर
फारच सुंदर
धन्यवाद! भाग ३ नुकताच टाकला
धन्यवाद! भाग ३ नुकताच टाकला आहे. भाग २ व भाग ३ ची लिंक वरती आहे.
मस्तच.. फुलांची नावं टाका ना
मस्तच..
फुलांची नावं टाका ना प्लीज
फारच सुंदर... आवडेश...
फारच सुंदर...
आवडेश...
खुप सुंदर..(८) खुपच छान...
खुप सुंदर..(८) खुपच छान...
गोल्डी, मार्को पोलो आणि
गोल्डी, मार्को पोलो आणि अनुसुया धन्यवाद,
गोल्डी, मला फारशी फुलांची नावं माहीती नाहीत. इथल्या एक्स्पर्ट मंडळींपैकी कुणी सांगीतली तर उत्तमच. जिथे फुलांच्या नावांच्या पाट्या दिसल्या तिथे त्यांचे पाट्यांसकट फोटो काढलेत. प्रकाशचित्र ९ च्या प्रकारची फुलं कदाचित जास्वंदीच्या प्रवर्गातील असावीत.
बाकी भाग १ आणि भाग ३ सुद्धा टाकेलेले आहेत. त्यांच्या लिंक्स वरच दिलेल्या आहेत. भाग १ चुकुन घरची बाग या गटात उघडला गेल्याने तो फक्त त्या गटातील सदस्यांनाच दिसतो आहे. मी अॅडमिनकडे तो भाग गुलमोहर मधे शिफ्ट करण्याची बघुयात.....अजुनतरी काही हालचाल झालेली नाही.
अ प्र ति म.
अ प्र ति म.
मस्त. ११ आणि १६ सुंदरच आहेत.
मस्त. ११ आणि १६ सुंदरच आहेत.
जागूताई आणि माधव, धन्यवाद.
जागूताई आणि माधव, धन्यवाद. अजून भाग येतीलच.
सगळेच फोटो मस्त मस्त आणि
सगळेच फोटो मस्त मस्त आणि मस्तच
जिप्सी, आपल्या मदतीशिवाय शक्य
जिप्सी, आपल्या मदतीशिवाय शक्य नव्हतं हे फोटो माबोवर चढवणं. त्यामुळे आपल्याला विशेष धन्यवाद.