प्रतिक्षा

Submitted by अभिप्रा on 12 December, 2011 - 23:32

माध्यम : जलरंग
Pratiksha_.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप सुरेख!!! जलरंग हे माध्यम अतिशय कठीण आहे. त्यात चित्र काढणे ही खरी कसोटी. वरचे चित्र विषयाशी फार छान तादात्म्य पावले आहे. त्याच्या अंगर्ख्याच्या बाही वरले लाईट चे शेडींग पण छान आहे.

@मीरा प्रतिसाद आवडला, @पद्मजा : फोटो जोधपूर 'जसवंत थाडा' बाहेरचा आहे. नीलू , सर्वांना धन्यवाद.