वेंगुर्ला - सिंधुदुर्ग

Submitted by गिरिश सावंत on 7 December, 2011 - 08:21

वेंगुर्ला बंदरावर जाताना डाव्या बाजुला दिसनारा सागरेश्वर किनारा...

प्रचि.१
vengurla.jpg

प्रचि.२
vengurla (2).jpg

प्रचि.३
vengurla (7).jpg

प्रचि.४
vengurla (9).jpg

प्रचि.५
vengurla (12).jpg

येवा कोकण आपलाच हा..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा..
त्या वाळुच्या भागाला तर म्हणतात . बाजुला छोटा ओहळ आहे. भरतीच्या वेळी इथे पाणी भरते.

सुंदर टिपलंय वेंगुर्ल्याच्या किनार्‍याचं सौंदर्य !
<< ३/४/५ मधे लगून आहे कि नदी ? >> नदी नव्हे पण 'लगून'ही नाही म्हणता यायचं असं वाटतं; भरतीचं पाणी ओसरताना किनार्‍यावरच्या वाळूच्या उंचवट्याआड अडलेलं पाणी आहे तें. अर्थात, गिरीशजी अधिक अधिकारवाणीने सांगतीलच !

मस्त Happy