घंगाळ आणि संत्री

Submitted by अभिप्रा on 2 December, 2011 - 13:10

तांबे आणि संत्री, माध्यम : जलरंग

copper_Nov6_2011.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घंगाळ्यात मागच्या बाजूच्या खिडकीचं प्रतिबिंब आणि खिडकीच्या बाहेर प्रकाशात असणा-या वस्तू, बाहेरचं दृश्य हे बारकावे देखील किती अप्रतिम टिपलेत .. सुरेख !!

चित्र आहे म्हणून वाटतच नाही. फोटो काढल्यासारखा वाटतो. >> + १
घंगाळं तर आताच पितांबरीने घासुन्,पुसुन ठेवल्यासारखे. Happy क्लासच

सुंदर!

विभाग चुकला का तुमचा? प्रकाशचित्रमधे द्यायचं होतं का हे? Light 1 Happy

मस्तच आहे चित्र. आवडलं. घंगाळं तर सही दिसतय. तांब्यावर जी चकाकी असते ती एकदम व्यवस्थित उतरवली आहे. Happy

जलरंगाचं माध्यम आहे हे लिहीलय म्हणुन, मी तर फोटोच समजले. घंगाळ आणि संत्री तर सुंदरच उतरली आहेत पण त्या कापडाच्या चुण्या/ वळ्या पण सहीच्चेत. ___/\___

सुंदर! नुकतंच घासून-पुसून स्वच्छ करून ठेवल्यासारखं दिसतय तांब्याचं घंगाळ! घंगाळ आणि संत्री अगदी हुबेहूब!

खासच Happy

घंगाळ्यावरची जी चकाकी आहे ( जलरंगाच्या सहाय्याने काढलेली) तिच्यात एक मनुष्य हातात कॅमेरा घेऊन उभा असल्याचा भास होतोय....गुड थिंकिंग

Pages