Submitted by चैतन्य दीक्षित on 1 December, 2011 - 23:03
नमस्कार,
भिडे काकांच्या 'पहिले चुंबन' या कवितेला चाल लावायचा प्रयत्न केलाय.
माझ्या दिव्य (!) आवाजात त्याचं पहिलं कडवं गाऊन बाकी बासरीवर वाजवून रेकॉर्ड केलंय.
इथे हा प्रयत्न ऐकता येईल.
ऐकून तुमची स्पष्ट मतं कळवावीत ही विनंती.
चाल चांगली वाटली आणि ती गाण्यास कुणी उत्सुक असेल तर आनंदच होईल.
- चैतन्य.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चांगला प्रयत्न! चाल,
चांगला प्रयत्न! चाल, बासरीवादन आवडले.
तुमचा आवाजही चांगला आहे. सुरुवातीच्या निवेदनाच्या वेळचा जास्त आवडला.
सुंदर रे...... तुझा आवाज
सुंदर रे......
तुझा आवाज निवेदनाला खूपच छान आहे रे..!!!!
बासरीवादन पण सुंदरच..!!!
मस्त रे ..बासरी आवडली .. तबला
मस्त रे ..बासरी आवडली .. तबला असता तर क्या बात..
मस्त.................... यातल
मस्त.................... यातल काही कळत नाही पण एकायला मस्त वाटलं
मस्त रे..
मस्त रे..
चेस, भुंगा-
चेस, भुंगा- धन्यवाद.
उमेदीच्या काळात (म्हणजे तो अजूनही आहेच ) मी निवेदने केली आहेत काही छोट्या कार्यक्रमांसाठी.
शाम, तबलाही आहे माझ्याजवळच्या सॉफ्टवेअरमध्ये. पण त्याचा आवाज तितकासा चांगला नाहिये म्हणून नाही वापरला.
निवांत पाटील, अनिलभाई,
धन्यवाद!